नव्या पिढीच्या, नव्या मनोरंजनासाठी ‘आई तुळजाभवानी’चा आशीर्वाद!
तुळजापूरमध्ये अभिषेक सोहळा; तीन मालिकांच्या नायिका एकत्र नव्या मराठी वर्षाच्या निमित्ताने कलर्स मराठी वाहिनी नव्या पिढीसाठी ताज्या मनोरंजनाची मेजवानी घेऊन सज्ज झाली आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’ आणि ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ या नव्या मालिकांसह आध्यात्मिक ‘आई तुळजाभवानी’ मालिकेने या वर्षाची दमदार सुरुवात केली आहे. याच निमित्ताने तुळजापूर येथे देवीच्या अभिषेकाचा भव्य सोहळा पार… Read More नव्या पिढीच्या, नव्या मनोरंजनासाठी ‘आई तुळजाभवानी’चा आशीर्वाद!
