जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी मध्य प्रदेशला भेट दिली.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मध्य प्रदेश भेट आणि ‘Live Love Laugh’ फाउंडेशनच्या दशकपूर्तीचा उत्सव जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी मध्य प्रदेशला भेट दिली. या भेटीत त्यांच्या ‘Live Love Laugh’ फाउंडेशनच्या दहा वर्षांच्या प्रवासाचा एक विशेष टप्पा साजरा करण्यात आला. गेल्या दशकभरात या संस्थेने भारतात मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि आवश्यक… Read More जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी मध्य प्रदेशला भेट दिली.

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ थिएटरमध्ये हाऊसफुल तरी थिएटर मिळेनात — वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहात लावले चित्रपटाचे शो!

माती आणि नाती जोडणाऱ्या सिनेमाला रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद १९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ या चित्रपटाने प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवरांची मने जिंकली आहेत. स्पंदन परिवार या लोकचळवळीतून जन्माला आलेल्या या सिनेमाने नातं, माणुसकी आणि मातीतल्या भावनांना स्पर्श केला आहे. ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी या चित्रपटाचं कौतुक करत म्हटलं, “कुर्ला टू वेंगुर्ला हा… Read More ‘कुर्ला टू वेंगुर्ला’ थिएटरमध्ये हाऊसफुल तरी थिएटर मिळेनात — वेंगुर्लेकरांनी नाट्यगृहात लावले चित्रपटाचे शो!

वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा समारोप सोहळा दिमाखात संपन्न !

मास्टरक्लास, सेलिब्रिटी पॅनल, स्क्रिनिंग आणि वर्कशॉप्सची रंगतदार सांगता वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल (WIFF) च्या पहिल्या आवृत्तीचा दिमाखात समारोप झाला असून, या फेस्टिव्हलने चित्रपटप्रेमी, इंडस्ट्रीतील तज्ज्ञ आणि स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणत सिनेप्रेमाचा एक सुंदर उत्सव साजरा केला. फेस्टिव्हलच्या समारोप सोहळ्यात विविध आकर्षक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. अॅक्टर्स पॅनल डिस्कशन ठरलं आकर्षणाचा केंद्रबिंदू फेस्टिव्हलमधील एक प्रमुख… Read More वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा समारोप सोहळा दिमाखात संपन्न !

‘प्रेमाची गोष्ट २’ — एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची अनोखी गोष्ट

आधुनिक काळातील प्रेमाचे वास्तव सांगणारा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘प्रेमाची गोष्ट २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा टिझर आणि गाणी आधीच चर्चेत असताना, नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. भव्य ट्रेलर लाँच सोहळ्यात प्रमुख कलाकार ललित प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिधिमा पंडित यांनी चित्रपटातील ‘ओल्या सांजवेळी २.०’ आणि… Read More ‘प्रेमाची गोष्ट २’ — एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची अनोखी गोष्ट

श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्सचा नवा चित्रपट “मर्दिनी”

धैर्य, जिद्द आणि सामर्थ्याच्या अदम्य प्रवासाची नवी सिनेमॅटिक गाथा मराठी चित्रपटसृष्टीतून नेहमीच वेगळ्या आणि अर्थपूर्ण विषयांची मांडणी करणारे अभिनेता-निर्माते श्रेयस तळपदे आणि त्यांची ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी कथा घेऊन येत आहेत. हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नसून, तो स्त्रीच्या सामर्थ्याला, तिच्या सहनशीलतेला आणि तिच्या अदम्य धैर्याला उजाळा देणारा आहे. काळ… Read More श्रेयस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्सचा नवा चित्रपट “मर्दिनी”

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ‘स्मार्ट सुनबाई’ चित्रपटाच्या मुख्य रंगतदार पोस्टरचे अनावरण

शिवाजी दोलताडे दिग्दर्शित आणि गोवर्धन दोलताडे, गार्गी निर्मित ‘स्मार्ट सुनबाई’ २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला मराठी चित्रपटसृष्टीतील चर्चेत असलेला आणि प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेला आगामी सिनेमा ‘स्मार्ट सुनबाई’ येत्या २१ नोव्हेंबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून निर्मितीचा मान गोवर्धन दोलताडे आणि गार्गी यांनी सांभाळला आहे, तर… Read More महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ‘स्मार्ट सुनबाई’ चित्रपटाच्या मुख्य रंगतदार पोस्टरचे अनावरण

Varun Dhawan Presents India’s Best Wedding Makers Honours

A Night of Glamour, Grandeur, and Celebration at Jio World Convention Centre Mumbai, October 5th, 2025 — It was an evening where luxury met legacy as Bollywood actor Varun Dhawan presented India’s Best Wedding Makers (IBWM) 2025 honours, followed by Neha Dhupia unveiling the 5th edition of The Great Indian Wedding Book (TGIWB) at a… Read More Varun Dhawan Presents India’s Best Wedding Makers Honours

‘तेरे इश्क में’ टीझरनं जागवली अपूर्ण प्रेमकथांची ओढ — अशा पाच चित्रपटांनी हृदयाला भिडणाऱ्या प्रेमकथांची अनुभूती दिली

‘तेरे इश्क में’ या आगामी चित्रपटाच्या टीझरने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात त्या जुन्या अपूर्ण प्रेमकथांची आठवण जागवली आहे — अशा प्रेमकथा, ज्या बऱ्या करतात आणि एकाचवेळी हृदय पिळवटून टाकतात. जर तुम्ही अशा तीव्र, सर्वग्रासी आणि अपूर्ण प्रेमाच्या कथा पाहून भावूक होता, तर ही पाच प्रेमकथा तुमच्या मनात पुन्हा वेदनेची गोड झिणझिणी निर्माण करतील. १. ‘देवदास’… Read More ‘तेरे इश्क में’ टीझरनं जागवली अपूर्ण प्रेमकथांची ओढ — अशा पाच चित्रपटांनी हृदयाला भिडणाऱ्या प्रेमकथांची अनुभूती दिली