पॅन-इंडियन टॉलीवूड डेब्यूपूर्वी शिना चौहान ठरली मुंबई तेलुगु सांस्कृतिक संघटनेच्या फ्लोरा फेस्टिव्हलची मुख्य पाहुणी

हक्कांविषयी जनजागृतीसाठी १००० पुस्तके तरुण मुलींना भेटअभिनेत्री शिना चौहान हिची ओळख माधुरी दीक्षितच्या द फेम गेम, काजोलच्या द ट्रायल आणि सिटी ऑफ ड्रीम्स मधील प्रभावी अभिनयातून झाली आहे. बहुमुखी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या शिनाने आपल्या कलाकारीसोबतच युनायटेड नेशन्सच्या ह्युमन राईट्स अॅम्बेसेडर म्हणून सामाजिक जबाबदारीही समर्थपणे पार पाडली आहे. आशियाभरात २० कोटींहून अधिक लोकांपर्यंत तिच्या स्वातंत्र्य आणि… Read More पॅन-इंडियन टॉलीवूड डेब्यूपूर्वी शिना चौहान ठरली मुंबई तेलुगु सांस्कृतिक संघटनेच्या फ्लोरा फेस्टिव्हलची मुख्य पाहुणी

‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

१० ऑक्टोबरला होणार प्रदर्शितसुबोध भावे आणि मानसी नाईक ही जोडी प्रथमच प्रेक्षकांसमोर आणणारा ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. टीझरनंतर आता ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. निर्मिती आणि दिग्दर्शनाची जुळवाजुळवनिर्मात्या नम्रता सिन्हा यांनी… Read More ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाचा लक्षवेधी ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

इतिहास रचला गेला! झी मराठीच्या ‘कमळी’ने गाठले न्यूयॉर्कचे टाईम्स स्क्वेअर

न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकली पहिली मराठी मालिकामराठी टेलिव्हिजनसाठी हा क्षण अभिमानाचा ठरला आहे, कारण झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ चा कबड्डी विशेष प्रोमो थेट अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे. या निमित्ताने कमळी ही टाईम्स स्क्वेअरवर झळकणारी पहिली मराठी मालिका ठरली असून, महाराष्ट्रातील पारंपरिक खेळ कबड्डी आणि मराठी संस्कृती यांचा जागतिक व्यासपीठावर गौरव झाला… Read More इतिहास रचला गेला! झी मराठीच्या ‘कमळी’ने गाठले न्यूयॉर्कचे टाईम्स स्क्वेअर

दिवाळीच्या मुहूर्तावर १७ ऑक्टोबरला “रीलस्टार” मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडलामुंबई : केरळातील दिग्दर्शक व निर्माते आणि महाराष्ट्रातील कलाकार असलेला बहुचर्चित ‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. १७ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटातील सुमधूर गीत-संगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘रील स्टार’च्या माध्यमातून सुमधूर संगीताची जोड… Read More दिवाळीच्या मुहूर्तावर १७ ऑक्टोबरला “रीलस्टार” मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित

दिग्दर्शक विकी वाघने “अंबाबाई” गाण्यामार्फत मांडली वारसा जपणाऱ्या लोककलावंतांची व्यथा, सोशल मीडियावर गाण्याची चर्चाअवधूत गुप्ते यांच्या “पावन जेवला काय” आणि गौतमी पाटीलच्या “चीज लई कडक” या सुपरहिट गाण्यांचे दिग्दर्शन केलेल्या दिग्दर्शकाचे नवीन गाणं आपल्या भेटीला आले आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत आणि विकी वाघ दिग्दर्शित “अंबाबाई” गाणं नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांची… Read More नवरात्रोत्सवाचं औचित्य साधत जेएसबी प्रोडक्शन प्रस्तुत “अंबाबाई” गाणं प्रदर्शित

सिद्धूच्या अजब-गजब शायरीवर मलाइका लिहिणार पुस्तक!

इंडियाज गॉट टॅलेंटचा नवा सीझन रंगणार उत्साहातइंडियाज गॉट टॅलेंटचा नवीन, बहुप्रतीक्षित सीझन लवकरच सुरू होत आहे आणि हा मंच उत्साहाने सळसळू लागला आहे. कारण प्रेक्षकांसमोर प्रतिभा, ग्लॅमर आणि मनोरंजन घेऊन येण्यासाठी नवज्योत सिंह सिद्धू, मलाइका अरोरा आणि शान एकत्र आले आहेत. सिद्धूची शायरी ठरते आकर्षणाचा केंद्रबिंदूएकीकडे, भारतातील काही अजब प्रतिभावंत मंचावर गजब क्षण उभे करत… Read More सिद्धूच्या अजब-गजब शायरीवर मलाइका लिहिणार पुस्तक!

पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

महाराष्ट्राच्या परंपरेवर आधारित कथामहाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती यांना मोठ्या पडद्यावर नव्या उंचीवर नेणारा ‘गोंधळ’ हा चित्रपट येत्या नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र या पोस्टरइतकीच चर्चेचा विषय ठरली आहे, या चित्रपटाची भव्य टेक्निकल टीम. खरंतर, एका परंपरेची गोष्ट जेव्हा मोठ्या पडद्यावर… Read More पद्मविभूषण इलैयाराजा यांच्या संगीताने सजलेला ‘गोंधळ’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

स्मिता शेवाळे यांनी ‘अभंग तुकाराम’मध्ये साकारली तुकारामांची आवली

नवरात्रातील स्त्रीशक्तीचा गौरव – आवलीचं मूर्त रूपनवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीचा उत्सव. देवीच्या विविध रूपांची उपासना करताना आवलीसारख्या स्त्रियांची आठवण येते, ज्या दैनंदिन आयुष्यात देवीचं मूर्त रूप ठरतात. तुकारामांच्या अध्यात्माला जमिनीवर घट्ट ठेवणारी आवली ही नवरात्रातील स्त्रीशक्तीच्या गौरवाला साजेशी आहे. संत साहित्याशी निगडीत कथा आणि ‘अभंग तुकाराम’मराठी चित्रपटसृष्टीत संत साहित्याशी निगडीत कथा प्रेक्षकांना नेहमीच भावतात. संत तुकाराम… Read More स्मिता शेवाळे यांनी ‘अभंग तुकाराम’मध्ये साकारली तुकारामांची आवली