अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ ‘मिमा २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न
मराठी इंडी संगीत क्षेत्राला समर्पित असलेला ‘मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स (मिमा) २०२६’ हा भव्य सोहळा उत्साहात आणि दिमाखात पार पडला. महाराष्ट्र आर्ट्स अँड कल्चर फाऊंडेशन यांच्या वतीने आयोजित या सोहळ्याला रणजीत सावरकर, मंजिरी मराठे, प्रियांका बर्वे, मंदार चोळकर, सावनी रविंद्र, कार्तिकी गायकवाड, अविनाश विश्वजीत यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. इंडी संगीताच्या वाढत्या प्रवासाचा… Read More अजित कडकडे यांना ‘संगीत रत्न जीवन गौरव पुरस्कार’ ‘मिमा २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न
