‘झी’कडून ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ची घोषणा

भारतामधील अग्रगण्य कंटेंट आणि टेक्नॉलॉजी पॉवरहाउस Zee Entertainment Enterprises Limited यांनी ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ या नव्या मीडिया सोल्यूशनची अधिकृत घोषणा केली आहे. मल्टी-स्क्रीन एंगेजमेंटच्या माध्यमातून सर्जनशील पद्धतीने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा हा अभिनव ओम्नी-चॅनल फॉर्मॅट ब्रँड्स आणि मार्केटर्ससाठी एक नवा अध्याय ठरणार आहे. जाहिरातदारांसमोरील बदलते आव्हान भारतीय जाहिरात क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर माध्यमांची उपलब्धता वाढली असून, आज… Read More ‘झी’कडून ‘दिलफ्लुएन्सर मूमेंट्स’ची घोषणा

शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार

विविध माध्यमांतून सातत्याने वैविध्यपूर्ण भूमिका करणारे अभिनेते शैलेश दातार आता एका महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेत प्रेक्षकांसमोर येत आहेत. ६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या केस नं. ७३ या चित्रपटात ते एसपी संजय देशमुख या जिगरबाज आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रामाणिक अधिकारी, कठीण परीक्षा एसपी संजय देशमुख यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. त्यांच्या… Read More शैलेश दातारांचा निडर पोलीस अवतार

अजित दादांच्या आठवणी…प्रशांत साजणीकर, सह व्यवस्थापकीय संचालक, दादासाहेब फाळके चित्रनगरी

पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री, कामाला लागलेली यंत्रणा दादा पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सगळी पक्षयंत्रणा जोमाने कामाला लावली. पक्षाच्या सर्व मंत्र्यांनी आठवड्यातून एक दिवस सर्वसामान्य नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांना पक्ष कार्यालयात भेटावे, असे आदेश दिले. त्याआधी अशी पद्धत नव्हती. सर्वांनी एक-एक दिवस वाटून घेतला. बहुतांश मंत्र्यांनी साधारण दुपारी मंत्री कार्यालयात भेटीची वेळ देण्याचे निश्चित केले. गुरुवारी सकाळी… Read More अजित दादांच्या आठवणी…प्रशांत साजणीकर, सह व्यवस्थापकीय संचालक, दादासाहेब फाळके चित्रनगरी

Dhurandhar Continues Its Winning Run with Netflix Premiere

From Box Office Juggernaut to Global Streaming Stage Mumbai, 30 January: Dhurandhar didn’t just close 2025 on a triumphant note—it stormed into 2026 by rewriting box office history. With India net collections crossing an unprecedented ₹1000 crore, the film emerged as the highest-earning single-language Hindi film in India. Riding high on this historic success, Dhurandhar… Read More Dhurandhar Continues Its Winning Run with Netflix Premiere

तीन भावांचा निरागस जल्लोष…

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग चर्चेचा केंद्रबिंदू! कुरळे बंधूंची केमिस्ट्री म्हणजे केवळ नातं नाही, तर धमाल, टोमणे, खट्याळपणा आणि मनमोकळ्या आनंदाचा अखंड उत्सव आहे. हाच उत्सव आता बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट पुन्हा एकदा साडे माडे तीन च्या नव्या प्रमोशनल साँगमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझर आणि ट्रेलरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर हे निरागस शब्दांनी… Read More तीन भावांचा निरागस जल्लोष…

‘मन आतले मनातले’मध्ये उपेंद्र लिमये खलनायकी भूमिकेत

अनेक मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे उपेंद्र लिमये आता ‘मन आतले मनातले’ या चित्रपटात प्रभावी खलनायकी भूमिकेत दिसणार आहेत. या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, हा चित्रपट १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मिती, दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू सूर्य फिल्म वर्ल्ड प्रस्तुत ‘मन आतले… Read More ‘मन आतले मनातले’मध्ये उपेंद्र लिमये खलनायकी भूमिकेत

बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार

नाट्यक्षेत्रातील एक महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आता रंगणार आहे. दरवर्षी विविध बोलीभाषांना रंगमंचावर व्यासपीठ मिळवून देणारी ही स्पर्धा ‘सुप्रिया प्रॉडक्शन’ तर्फे सातत्याने आयोजित केली जाते. नवव्या वर्षात प्रवेश केलेली स्पर्धा यंदा या स्पर्धेचे नववे वर्ष असून प्राथमिक फेरी नुकतीच पार पडली आहे. या प्राथमिक फेरीतून सात एकांकिकांची… Read More बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

दादासाहेब फाळके चित्रनगरीत राष्ट्रध्वजवंदन महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या प्रांगणात ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा सोहळा दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे पार पडला. स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या हस्ते राष्ट्रध्वजवंदन करण्यात आले. यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.… Read More महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा