मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ठरलेला ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय थरार आणि रहस्याचा नवा अनुभव!
मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग होत असून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचे चित्रपट देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच परंपरेत आता ‘घबाडकुंड’ हा चित्रपट एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने रहस्य, भय आणि थरार यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. ट्रेलरमधील प्रत्येक दृश्य प्रेक्षकांना गूढतेच्या अधिक खोल गर्तेत घेऊन जातं आणि शेवटपर्यंत उत्सुकता कायम… Read More मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ठरलेला ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय थरार आणि रहस्याचा नवा अनुभव!
