कॅप्टन भोंदू बाबाचा पर्दाफाश करणार ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’; मोशन पोस्टरमधून उलगडले रहस्याचे संकेत
“आता सगळं उघड होणार…!” टॅगलाईनमुळे चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता समाजात घडणाऱ्या धक्कादायक घटनांवर आणि गाजलेल्या प्रकरणांवर आधारित चित्रपट नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. वास्तववादी मांडणी आणि समाजातील लपलेल्या बाजूंवर प्रकाश टाकणाऱ्या अशाच एका आगामी मराठी चित्रपटाची आता घोषणा करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले असून, त्यानंतर चित्रपटाबद्दलची… Read More कॅप्टन भोंदू बाबाचा पर्दाफाश करणार ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’; मोशन पोस्टरमधून उलगडले रहस्याचे संकेत
