कुरळे ब्रदर्सचा जल्लोष! १९ वर्षांनंतर ‘साडे माडे तीन’चे धमाकेदार रियुनिअन सेलिब्रेशन
जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देणारा ‘साडे माडे तीन’चा प्रवास मराठी चित्रपटसृष्टीत काही चित्रपट असे असतात, जे काळाच्या ओघात मागे पडत नाहीत, उलट वर्षानुवर्षे अधिक घट्टपणे प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. ‘साडे माडे तीन’ हा त्यातलाच एक चित्रपट. साधी कथा, निरागस विनोद आणि कुरळे ब्रदर्सच्या भोवती फिरणारी गंमत यामुळे हा चित्रपट १९ वर्षांनंतरही तितकाच जिवंत वाटतो. आजही हा… Read More कुरळे ब्रदर्सचा जल्लोष! १९ वर्षांनंतर ‘साडे माडे तीन’चे धमाकेदार रियुनिअन सेलिब्रेशन
