‘माया’चा ट्रेलर प्रदर्शित : नात्यांच्या गुंत्यातील भावविश्व अधिक गहिरे करणारी कथा
नातेसंबंधांवर भाष्य करणारे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच आपलेसे वाटतात. कारण ते केवळ कथा सांगत नाहीत, तर आयुष्यात व्यक्त न केलेल्या भावनांना आवाज देतात. अशाच भावविश्वाला स्पर्श करणाऱ्या ‘माया’ या चित्रपटाचा ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नात्यांतील सूक्ष्म ताण, न बोललेले संवाद आणि मनात साचलेल्या अढी यांचा वेध घेणारा हा ट्रेलर भावनिक स्तरावर भिडतो. एकटेपणा की… Read More ‘माया’चा ट्रेलर प्रदर्शित : नात्यांच्या गुंत्यातील भावविश्व अधिक गहिरे करणारी कथा
