आशियाई चित्रपट महोत्सवात बहुचर्चित ‘मयसभा’
चित्रपटप्रेमींचं लक्ष लागून राहणाऱ्या २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव ला मुंबईत शुक्रवार, ९ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. पन्नासहून अधिक देशांतील विविध भाषांमधील चित्रपटांचा समावेश असलेल्या या महोत्सवामुळे सिनेप्रेमींसाठी ही खरीखुरी मेजवानी ठरणार आहे. मराठमोळ्या कलावंतांचे चित्रपट ठरणार मुख्य आकर्षण यंदाच्या महोत्सवात मराठी कलावंतांच्या चित्रपटांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यात दिग्दर्शक राही अनिल… Read More आशियाई चित्रपट महोत्सवात बहुचर्चित ‘मयसभा’
