विश्व मराठी संमेलनात दादासाहेब फाळके चित्रनगरीचा लक्षवेधी दालन
नाशिक येथे भरलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे दादासाहेब फाळके चित्रनगरी दालन विशेष आकर्षण ठरत आहे. या दालनाला विशेषतः तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून सिनेसृष्टीत करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी हे दालन माहितीचा खजिना ठरत आहे. महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे दालन उभारण्यात आले… Read More विश्व मराठी संमेलनात दादासाहेब फाळके चित्रनगरीचा लक्षवेधी दालन
