‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री! 👁️✨
अनुभवी थिएटर आर्टिस्ट आणि कुशल मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मिता पायगुडे अंजुटे आता ‘घबाडकुंड’ चित्रपटातून एका गूढ आणि थरारक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत 👀🔥 चित्रपटात त्या ‘रंगी’ ही व्यक्तिरेखा साकारत असून, ब्लॅक मॅजिकच्या जगात वावरणारी ही भूमिका कथानकाला वेगळाच थरार देणार आहे 😨✨“नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते… नाव हिचं… Read More ‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री! 👁️✨
