MPSC च्या स्वप्नांसोबत निसर्गरक्षणाचा संघर्ष उलगडणाऱ्या ‘आऊट ऑफ सिलॅबस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

३ जुलैपासून चित्रपटगृहात रंगणार प्रेरणादायी प्रवास निर्माते डॉ. सुगत ग्यानेश्वर वाघमारे यांच्या अदू-तिशू प्रॉडक्शन्स अँड म्युझिक प्रस्तुत ‘आऊट ऑफ सिलॅबस’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पुस्तकांच्या चौकटीपलीकडे जाऊन आयुष्याचे खरे धडे शिकवणाऱ्या एका प्रेरणादायी प्रवासाची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळत असून, चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. MPSC च्या तयारीतून सुरू होणारा… Read More MPSC च्या स्वप्नांसोबत निसर्गरक्षणाचा संघर्ष उलगडणाऱ्या ‘आऊट ऑफ सिलॅबस’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार उलगडणार २४ जुलैला

२०१४ मधील भीषण दुर्घटना मोठ्या पडद्यावर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण गावात ३० जुलै २०१४ रोजी घडलेली दरड दुर्घटना महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एक मानली जाते. मुसळधार पावसामुळे डोंगराचा मोठा भाग कोसळून संपूर्ण गावच मातीखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेत १५० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते.… Read More थरकाप उडवणाऱ्या माळीण दुर्घटनेचा थरार उलगडणार २४ जुलैला

कृष्णाईच्या लेकी’मध्ये ‘शारदा’च्या भूमिकेत झळकणार अभिनेत्री एकता लब्दे

एकता लब्देची नव्या भूमिकेत एंट्री अभिनेत्री एकता लब्दे हिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एकता झी मराठीवरील ‘कृष्णाईच्या लेकी’ या मालिकेत ‘शारदा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि निरागस व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या एकताने याआधीही अनेक भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘कृष्णाईच्या लेकी’मधील शारदा ही समजूतदार, जबाबदार आणि कुटुंबासाठी स्वतःच्या… Read More कृष्णाईच्या लेकी’मध्ये ‘शारदा’च्या भूमिकेत झळकणार अभिनेत्री एकता लब्दे

‘आउट ऑफ सिलॅबस’चा प्रेरणादायी टीझर प्रदर्शित; तरुणाईच्या स्वप्नांना आणि निसर्गप्रेमाला मिळाली नवी दिशा

MPSCच्या स्वप्नांसोबत निसर्गसंवर्धनाचा संदेश स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांच्या संघर्षमय प्रवासासोबतच निसर्गरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देणाऱ्या ‘आउट ऑफ सिलॅबस’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतीक्षित टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. MPSCची स्वप्नं उराशी बाळगणाऱ्या तरुणांच्या आयुष्याभोवती फिरणारी ही कथा पुस्तकांच्या चौकटीबाहेर जाऊन समाजासाठी आणि पर्यावरणासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देते. ‘पुस्तकांच्या पलीकडे…’ या टॅगलाईनचा प्रभाव चित्रपटाची ‘पुस्तकांच्या पलीकडे…’… Read More ‘आउट ऑफ सिलॅबस’चा प्रेरणादायी टीझर प्रदर्शित; तरुणाईच्या स्वप्नांना आणि निसर्गप्रेमाला मिळाली नवी दिशा

‘हिल पोरी हिला’ची देशभरात क्रेझ; यूट्यूब इंडिया ट्रेंडिंगमध्ये २४व्या क्रमांकावर गाण्याची झेप

गौतमी पाटील आणि भाऊ कदम यांच्या जोडीची जादू दादा कोंडके यांच्या अजरामर गाण्याला नव्या अंदाजात सादर करण्यात आलेल्या ‘हिल पोरी हिला’ या गाण्याने सध्या सोशल मीडियासह यूट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता हे गाणे आता देशभरातील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असून, यूट्यूब इंडियाच्या ट्रेंडिंग यादीत २४व्या क्रमांकावर पोहोचले आहे. या गाण्यात पहिल्यांदाच महाराष्ट्राची… Read More ‘हिल पोरी हिला’ची देशभरात क्रेझ; यूट्यूब इंडिया ट्रेंडिंगमध्ये २४व्या क्रमांकावर गाण्याची झेप

‘देऊळ बंद २’च्या अभूतपूर्व यशाचा जल्लोष; स्वरूप स्टुडिओसमध्ये प्रवीण विठ्ठल तरडे यांचे विशेष स्वागत

यशाच्या निमित्ताने स्वरूप स्टुडिओसला भेट ‘देऊळ बंद २ : आता परीक्षा देवाची’ या चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानिमित्त सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांनी ठाणे येथील स्वरूप स्टुडिओस या चित्रपट निर्मिती संस्थेला विशेष भेट दिली. स्वरूप स्टुडिओससोबतच्या आगामी चित्रपट प्रकल्पाच्या निमित्ताने ही भेट आयोजित करण्यात आली होती. केक कापून साजरा केला आनंदोत्सव यावेळी अभिनेता अंकुश चौधरी,… Read More ‘देऊळ बंद २’च्या अभूतपूर्व यशाचा जल्लोष; स्वरूप स्टुडिओसमध्ये प्रवीण विठ्ठल तरडे यांचे विशेष स्वागत

४ जूनपासून ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत संत सखूच्या निस्सीम भक्तिगाथेचं नवं आवर्तन

‘सखा माझा पांडुरंग’मध्ये ८ वर्षांची लीप; संत सखुबाईंच्या भूमिकेत सान्वी जांबेकर सन मराठीवरील लोकप्रिय भक्तिमय मालिका ‘सखा माझा पांडुरंग’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून संत सखुबाईंच्या भक्तिमय प्रवासाने रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत बालकलाकार स्वराली खोमणे हिने साकारलेल्या संत सखुबाईंच्या बालपणीच्या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आता मालिकेत ८ वर्षांची लीप घेण्यात येणार… Read More ४ जूनपासून ‘सखा माझा पांडुरंग’ मालिकेत संत सखूच्या निस्सीम भक्तिगाथेचं नवं आवर्तन

मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ठरलेला ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय थरार आणि रहस्याचा नवा अनुभव!

मराठी चित्रपटसृष्टीत सातत्याने नवे प्रयोग होत असून प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीचे चित्रपट देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच परंपरेत आता ‘घबाडकुंड’ हा चित्रपट एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरने रहस्य, भय आणि थरार यांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. ट्रेलरमधील प्रत्येक दृश्य प्रेक्षकांना गूढतेच्या अधिक खोल गर्तेत घेऊन जातं आणि शेवटपर्यंत उत्सुकता कायम… Read More मराठीतील पहिला सिनेमॅटिक युनिव्हर्स ठरलेला ‘घबाडकुंड’ घेऊन येतोय थरार आणि रहस्याचा नवा अनुभव!