‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा मुहूर्त संपन्न

‘स्ट्रगलर साला’नंतर विजू माने घेऊन येत आहेत नवीन धमाल चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत सध्या नव्या विषयांची आणि फ्रेश कंटेंटची एक नवी लाट पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने आता प्रेक्षकांसाठी मैत्री, मस्ती आणि आठवणींचा रंगतदार जल्लोष घेऊन येत आहेत. त्यांच्या आगामी ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच उत्साहात पार… Read More ‘मामाच्या गोव्याला जाऊया’चा मुहूर्त संपन्न

‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता!

झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या ‘तुंबाडची मंजुळा’ या आगामी चित्रपटाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या मोशन पोस्टरमध्ये एका दारावर ठेवलेले हात आणि दाराआड दिसणारी गूढ आकृती यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले गेले होते. गुढीपाडव्याला नवीन पोस्टरची झलक आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलेल्या नव्या पोस्टरने उत्सुकतेचा स्तर आणखी वाढवला आहे.… Read More ‘तुंबाडची मंजुळा’ चित्रपटाच्या नव्या पोस्टरने वाढवली उत्सुकता!

मराठमोळा धुरंधर सोशल मीडियावर ट्रेंड!

‘आपला माणूस’ शिव ठाकरेचा दमदार अंदाज ‘मी धुरंधर’मध्ये झळकला ‘आपला माणूस’ म्हणून ओळख असलेला अभिनेता शिव ठाकरे नुकताच एका दमदार गाण्यासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जगभरात गाजलेल्या ‘धुरंधर’ गाण्याच्या मराठी आवृत्ती असलेलं ‘मी धुरंधर’ हे गाणं सध्या सारेगम मराठीच्या यूट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालत आहे. गाण्याचं आकर्षण ठरला शिवचा रुबाब या गाण्याचं मुख्य… Read More मराठमोळा धुरंधर सोशल मीडियावर ट्रेंड!

एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा!

‘सुपर डुपर’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सहकुटुंब सहपरिवार पाहता येईल अशी धमाल मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणाऱ्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. नावाप्रमाणेच हा ट्रेलरही ‘सुपर डुपर’ ठरला असून, एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या दमदार कलाकारांमुळे हा चित्रपट ‘पैसा वसूल’ ठरेल, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून व्यक्त होत आहे. गमतीदार गोंधळाची कथा ट्रेलरमध्ये एका… Read More एक फ्लॅट, दोन कुटुंब आणि तुफान राडा!

‘राणा दा’चा आता नवा स्वॅग; ‘द ट्रॅप’मध्ये दिसणार हार्दिक जोशीचा भलताच अंदाज

हार्दिक जोशीसह ‘द ट्रॅप’मधून नवोदित अभिनेता सुजित जाधवची दमदार एंट्री मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय आणि डॅशिंग अभिनेता हार्दिक जोशी पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या बहुप्रतिक्षित ‘द ट्रॅप’ या सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून, या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. पोस्टरमधील… Read More ‘राणा दा’चा आता नवा स्वॅग; ‘द ट्रॅप’मध्ये दिसणार हार्दिक जोशीचा भलताच अंदाज

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

‘चिरायू’च्या मंचावर ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण महाराष्ट्र सज्ज झाला असताना, गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘शेलार मामा फाउंडेशन’ आयोजित ‘चिरायू २०२६’ हा सन्मान सोहळा दिमाखात आणि उत्साहात पार पडला. मराठी कलाविश्वातील कलाकार, तंत्रज्ञ आणि मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभलेल्या या सोहळ्यात नात्यांचा आणि कलेचा उत्सव साजरा करण्यात आला.… Read More मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’

मराठी चित्रपट ‘अभया’चा पहिला पोस्टर प्रदर्शित!

मुंबई :ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडने, डॉ. विमल राज माथुर यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या बहुप्रतिक्षित मराठी फीचर चित्रपट ‘अभया’चा पहिला पोस्टर १३ मार्च २०२६ रोजी अधिकृतरीत्या प्रदर्शित केला. या पोस्टरचे अनावरण कंपनीचे अध्यक्ष डॉ. विमल राज माथुर यांनी सह-निर्माते रूपेश डी. गोहिल यांच्या उपस्थितीत केले. निर्मिती आणि प्रस्तुतीचा भक्कम पाया हा चित्रपट ग्रेडिएंटे इन्फोटेनमेंट लिमिटेडतर्फे आरडीजी प्रॉडक्शन प्रायव्हेट… Read More मराठी चित्रपट ‘अभया’चा पहिला पोस्टर प्रदर्शित!

येऊदे कितीही अडचणीचं वारं… ‘मी जिंकून घेईन सारं’ नवी मालिका कलर्स मराठीवर

भारती आचरेकर दिसणार मराठी मालिकेत पहिल्यांदाच! असं म्हणतात की रक्ताच्या नात्यांपेक्षा जोडलेली नाती अनेकदा अधिक जिव्हाळ्याची असतात. ती आपल्यासाठी कोणतेही वादळ झेलतात, आपल्यामागे खंबीरपणे उभी राहतात आणि वेळ पडल्यास जीव ओवाळून टाकायलाही मागे पुढे पाहत नाहीत. याच भावनिक धाग्यावर आधारित आहे कलर्स मराठीवरील नवी मालिका ‘मी जिंकून घेईन सारं’. या मालिकेतील छवी देखील अशाच नात्यांची… Read More येऊदे कितीही अडचणीचं वारं… ‘मी जिंकून घेईन सारं’ नवी मालिका कलर्स मराठीवर