मराठी रंगभूमीवर ‘दाभोळकरी पॅटर्न’; ‘कॅरी ऑन स्पायगिरी’चा भन्नाट धमाका!

भरत दाभोळकरांची मराठी रंगभूमीवर दमदार एंट्री अनेक दशकं इंग्लिश, हिंदी आणि गुजराती रंगभूमीवर अधिराज्य गाजवणारे, ‘हिंग्लिश’ नाटकांचे प्रणेते आणि प्रसिद्ध ‘अॅड गुरु’ भरत दाभोळकर आता पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर लेखक-दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून येत आहेत. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ हे त्यांचं नवं नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इंग्रजीत गाजलेलं नाटक आता मराठमोळ्या अंदाजात भरत… Read More मराठी रंगभूमीवर ‘दाभोळकरी पॅटर्न’; ‘कॅरी ऑन स्पायगिरी’चा भन्नाट धमाका!

‘ऑल दि बेस्ट’ नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग!

तेहत्तीस वर्षांची परंपरा कायम; नवीन टीमची दमदार कामगिरी ३१ डिसेंबर १९९३ रोजी देवेंद्र पेम लिखित-दिग्दर्शित ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाचा पहिला प्रयोग शिवाजी मंदिर येथे सादर झाला होता. त्यानंतर या नाटकाने हाऊसफुल्ल प्रयोगांचा विक्रमच केला. आज तब्बल तेहत्तीस वर्षांनंतरही २०२६ साली हे नाटक अनामय प्रॉडक्शन्सच्या माध्यमातून अविरत सुरू असून, प्रेक्षकांचा प्रतिसाद तितकाच उत्स्फूर्त आहे. सुपरस्टार घडवणारी… Read More ‘ऑल दि बेस्ट’ नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग!

नव्या पिढीच्या, नव्या मनोरंजनासाठी ‘आई तुळजाभवानी’चा आशीर्वाद!

तुळजापूरमध्ये अभिषेक सोहळा; तीन मालिकांच्या नायिका एकत्र नव्या मराठी वर्षाच्या निमित्ताने कलर्स मराठी वाहिनी नव्या पिढीसाठी ताज्या मनोरंजनाची मेजवानी घेऊन सज्ज झाली आहे. ‘मी जिंकून घेईन सारं’ आणि ‘मोहिनी – प्रेमाची फिल्मी कहाणी’ या नव्या मालिकांसह आध्यात्मिक ‘आई तुळजाभवानी’ मालिकेने या वर्षाची दमदार सुरुवात केली आहे. याच निमित्ताने तुळजापूर येथे देवीच्या अभिषेकाचा भव्य सोहळा पार… Read More नव्या पिढीच्या, नव्या मनोरंजनासाठी ‘आई तुळजाभवानी’चा आशीर्वाद!

‘सखे गं साजणी’ ट्रेलर प्रदर्शित; मैत्री आणि प्रवासाची अनोखी गोष्ट

मित्रांसोबतच्या प्रवासावर आधारित मराठीतील ताजातवाना चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैत्री आणि प्रवासाची नवी कहाणी घेऊन येणाऱ्या ‘सखे गं साजणी’ या चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आला. मित्रांसोबतच्या प्रवासावर केंद्रित असलेला हा चित्रपट मराठीतील एक वेगळा आणि फ्रेश प्रयोग ठरत असल्याची झलक ट्रेलरमधून मिळते. तीन मित्रांचा भावनिक प्रवास ट्रेलरमध्ये तीन मित्रांच्या प्रवासाची, त्यांच्या नात्यांची आणि आयुष्यातील खास… Read More ‘सखे गं साजणी’ ट्रेलर प्रदर्शित; मैत्री आणि प्रवासाची अनोखी गोष्ट

ZEE5 ची नवी मराठी ओरिजनल सिरीज ‘हे काय नवीन?’चा ट्रेलर प्रदर्शित

प्रिया बापट आणि उमेश कामत अभिनीत सिरीज ३१ मार्चपासून ZEE5 मराठीवर मराठी मनोरंजनाचे महत्त्वाचे व्यासपीठ असलेल्या ZEE5 मराठीवर येणाऱ्या ‘हे काय नवीन?’ या ओरिजनल सिरीजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका असलेली ही सिरीज ३१ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी या सिरीजचं दिग्दर्शन केलं… Read More ZEE5 ची नवी मराठी ओरिजनल सिरीज ‘हे काय नवीन?’चा ट्रेलर प्रदर्शित

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘स्वामी समर्थ’ गाण्याचं भव्य प्रदर्शन

प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांचं भक्तीमय गाणं चर्चेत; अंकिता मेस्त्रीचा भावपूर्ण अंदाज गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभारंभाचे औचित्य साधत संगीतकार प्रवीण कोळी आणि योगिता कोळी यांचं ‘स्वामी समर्थ’ हे भक्तीमय गाणं मुंबईतील गिरगाव शोभायात्रेत मोठ्या उत्साहात प्रदर्शित करण्यात आलं. या गाण्यात ‘जाऊबाई गावात’ फेम अभिनेत्री अंकिता मेस्त्री आणि स्वामी भक्त शुभम खरिवले प्रमुख भूमिकांमध्ये झळकले… Read More गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘स्वामी समर्थ’ गाण्याचं भव्य प्रदर्शन

केदार शिंदे – सना शिंदे घेऊन येत आहेत ‘आई भाड्याने हवी?’

स्त्रीप्रधान विषयांना नवी दिशा देणारा आणखी एक प्रयत्न मराठी चित्रपटसृष्टीत स्त्रीप्रधान आणि कुटुंबप्रधान विषयांना वेगळी ओळख देणारे दिग्दर्शक केदार यशोधरा शिंदे आता आणखी एका वेगळ्या आणि विचार करायला लावणाऱ्या संकल्पनेसह प्रेक्षकांसमोर येत आहेत. ‘अगंबाई…अरेच्चा!’, ‘बाईपण भारी देवा’ आणि ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ या यशस्वी चित्रपटांनंतर आता ‘आई भाड्याने हवी?’ या नव्या चित्रपटाची घोषणा… Read More केदार शिंदे – सना शिंदे घेऊन येत आहेत ‘आई भाड्याने हवी?’

विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती ‘बेवारस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘बेवारस’ चित्रपटाचं पोस्टर लाँच मराठी रंगभूमी आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते, दिवंगत विक्रम गोखले यांचा अखेरचा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अतिशय हृदयस्पर्शी कथा असलेला ‘बेवारस’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं आहे. निर्मिती आणि तांत्रिक बाजू भक्कम हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित या… Read More विक्रम गोखले यांची अखेरची कलाकृती ‘बेवारस’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला