‘देऊळ बंद २’ येतोय २१ मे २०२६ रोजी
२०१५ साली प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली होती. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालत, विज्ञानाचाही आत्मा अध्यात्मात दडलेला आहे, हा विचार मांडणाऱ्या या चित्रपटाने रसिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळवला. श्री स्वामी समर्थ महाराज आणि वैज्ञानिक यांच्या भोवती फिरणाऱ्या या कथेमुळे आजही ‘देऊळ बंद’ आवर्जून पाहिला जातो. ‘देऊळ बंद… Read More ‘देऊळ बंद २’ येतोय २१ मे २०२६ रोजी
