धडाकेबाज ‘फौजी’ १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात

देशभक्तीने प्रेरीत अनेक चित्रपट  पडद्यावर येत असतात. त्यातल्या अनेकांना  प्रेक्षकांचाही  जोरदार पाठिंबा मिळत असतो. आपल्या प्राणांची  बाजी लावून लढणाऱ्या सैनिकांप्रती आपलीही निष्ठा तेवढीच मोलाची असते. असाच एक  स्फूर्तीदायक मराठी चित्रपट ‘फौजी’ येत्या १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात दाखल होत आहे. मातृपितृ फिल्म्स निर्मित घनशाम येडे प्रस्तुत ‘फौजी’चित्रपटात सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या शौर्याची स्फूर्तीदायक कथा पहायला मिळणार आहे.… Read More धडाकेबाज ‘फौजी’ १३ सप्टेंबरला चित्रपटगृहात

वीर मुरारबाजी १४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनेक शूर मावळ्यांनी जीवाची बाजी लावत इतिहास घडवला. शिवकाळातील नररत्नांपैकी एक, रणझुंजार मुरारबाजी देशपांडे. पुरंदरच्या वेढ्याप्रसंगी झालेल्या धुमश्चक्रीत महान पराक्रम गाजवून शेकडों गनिमांना यमसदनी धाडणाऱ्या स्वामीनिष्ठ मुरारबाजी देशपांडे यांचा पराक्रमी इतिहास आजही प्रत्येकाला  प्रेरणा देणारा आहे. स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा १४ फेब्रुवारी २०२५ला ‘वीर… Read More वीर मुरारबाजी १४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर

‘मराठी वाजलचं पाहिजे’ फेम क्रेटेक्सचं ‘तांबडी चांबडी’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण!

‘मराठी वाजलाचं पाहिजे’ असे उच्चार होतात तेव्हा आपसूकच एकच नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे आपला मराठमोळा क्रेटेक्स. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्रेटेक्स आणि श्रेयसचा ‘तांबडी चांबडी’ या गाण्याचा म्युझिक व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला आहे. हे गाण आता जगभरात गाजणार आहे. जगभरातील लोक हे गाण आता बघू आणि ऐकू शकतात. स्पिनिंग रेकॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय संगीत… Read More ‘मराठी वाजलचं पाहिजे’ फेम क्रेटेक्सचं ‘तांबडी चांबडी’ गाण्याद्वारे संगीतसृष्टीत पदार्पण!

१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे, याचा १८ ॲाक्टोबरला लाईक आणि सबस्क्राईब’मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय… Read More १८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

‘वर्तुलम’ नृत्याविष्कार २९ ऑगस्ट रोजी, संध्याकाळी ७ वाजता श्री शिवाजी नाटयमंदिर येथे सादर होणार

                                         नमस्कार 🙏 सर्वांना सस्नेह आमंत्रण , मी डॉ.किशु पाल संकल्पना,नृत्यदिग्दर्शन आणि प्रस्तुत वर्तुलम एक आंतरिक नृत्याविष्कार: दिनांक : २९ – ८ -२०२४ रोजी ,संध्याकाळी ७ वाजता , स्थळ : श्री शिवाजी नाटयमंदिर , पश्चिम, दादर, तिकीटमूल्य फक्त: १०० /- आहे , येथे यानृत्यनाटिकेसाठी आपले मनापासून सस्नेह आमंत्रित करित आहे. थोडेसे या नृत्यशैली बद्दल सांगेन…… Read More ‘वर्तुलम’ नृत्याविष्कार २९ ऑगस्ट रोजी, संध्याकाळी ७ वाजता श्री शिवाजी नाटयमंदिर येथे सादर होणार

अवयवदाननाची महती सांगणारा “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर

अवयवदान हा अत्यंत गंभीर विषय अतिशय हलक्या फुलक्या पद्धतीनं ८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटातून मांडण्यात आला आहे. चित्रपटसृष्टीत उत्सुकता निर्माण केलेला हा चित्रपट १९ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.  “८ दोन ७५” म्हणजे नक्की काय? हे या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल. आता हा चित्रपट तुम्ही घरबसल्या अ‍ॅमेझॉन प्राइम वर पाहु शकता.   उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे… Read More अवयवदाननाची महती सांगणारा “८ दोन ७५” : फक्त इच्छाशक्ती हवी आता अ‍ॅमेझॉन प्राइमवर

अमितराज आणि प्रियांका बर्वे ’सुपरस्टार सिंगर’ मध्ये दिसणार  परिक्षकांच्या भूमिकेत

छोट्या पडद्यावरील ‘सुपरस्टार सिंगर’ हा सोनी मराठीवरील नवा कार्यक्रम  लवकरच सुरु होणार आहे. या  कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून याचे परीक्षक कोण असणार.? याची  उत्सुकता लागून राहिली होती. आपल्या सुमधुर आवाजाने मंत्रमुग्ध करणारी  प्रियांका बर्वे आणि आपल्या संगीताच्या जादूने रसिकांची मने जिंकणारे अमितराज या कार्यक्रमात परीक्षकाच्या  भूमिकेत दिसणार आहेत. याआधी चित्रपटातील गाण्यांच्या माध्यमातून आणि वेगवगेळ्या कार्यक्रमात या… Read More अमितराज आणि प्रियांका बर्वे ’सुपरस्टार सिंगर’ मध्ये दिसणार  परिक्षकांच्या भूमिकेत

संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ ३ जानेवारी २०२५ ला भेटीला

रक्षाबंधन हा भावाबहिणीतील नात्याचा बंध अधिक दृढ करण्याचा सण. आई वडीलांच्या देहत्यागानंतर मुक्ताईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने दटावले देखील. या निवृत्ती महाराज, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई या भावंडांचे नाते अतिशय आदर्शवत, सुंदर असेच होते.  या चारही भावंडांच्या चरित्रात पावलो पावली  बहिण भावाच्या पवित्र नात्याचा प्रत्यय देणारे… Read More संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ ३ जानेवारी २०२५ ला भेटीला