नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ चित्रपट येत्या ६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

मराठी माणूस म्हटल की तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणारा आहे. आपल्या सभोवताली अनेक बेरोजगार तरूण स्वतःचा छोटा, मोठा व्यावसाय सुरू करण्याचा प्रयत्न न करता नोकरी शोधण्याच्या मागे लागलेले दिसतात. अगदी हातावर मोजण्या इतक्या नोकरीच्या जागांसाठी हजारोंच्या घरात अर्ज येतात हे समाजातील भयान वास्तव आहे. त्यातच नोकरभरातीतील भ्रष्टाचार आणि पेपरफूटी प्रकरण तर… Read More नोकर भरतीतील भ्रष्टाचारावर भाष्य करणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ चित्रपट येत्या ६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

नितीन नांदगावकर यांचा ‘जनता दरबार’ माहितीपट लवकरच ओटीटी वर झळकणार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आणि शिवसेनेतील रॉबिनहूड म्हणून ओळखले जाणारे नितीन नांदगावकर यांच्यावर जनता दरबार नावाचा एक माहितीपट निर्माण करण्यात आला.  सुप्रसिद्ध आर्टीष्ट शैलेश आचरेकर यांच्या संकलनाने आणि दिग्दर्शनाने हा 45 मिनिटाचा माहितीपट बनवण्यात आला . हर्षल मीडिया अँड एंटरटेनमेंट एल एल पी निर्मित या माहितीपटाला आजपर्यंत १८ आंतराष्ट्रीय पारितोषिक मिळाली आहेत.  शिवसेना… Read More नितीन नांदगावकर यांचा ‘जनता दरबार’ माहितीपट लवकरच ओटीटी वर झळकणार

‘येक नंबर’ सिनेमा येतोय…

चतुरस्त्र अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिच्या सह्याद्री फिल्म्स आणि बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने हातमिळवणी केल्याची चर्चा मागील काही महिन्यांपासून होत होती. या दोघांच्या एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीत धमाका उडणार, याची कल्पना आधीपासून प्रेक्षकांना आली होती. अखेर ही प्रतीक्षा संपली असून झी स्टुडिओज् आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट प्रस्तुत सह्याद्री फिल्म्स निर्मित ‘येक नंबर’… Read More ‘येक नंबर’ सिनेमा येतोय…

Raj Thackeray denounces the fact that our nation neglects artists such as Bhau Sathe.

Mumbai – Renowned sculptor Bhau Sathe’s autobiography, “Ha Dhyas Jeevanacha,” was launched at the Nehru Centre, Worli, on Thursday. Raj Thackeray was honorary guest who condemned prevailing disregard for great artists like late Sadashiv alias Bhau Sathe. He said, “We grew up admiring Bhau Sathe’s sculptures. If certain painters and sculptors had been born in… Read More Raj Thackeray denounces the fact that our nation neglects artists such as Bhau Sathe.

‘पायवाटाची सावली’ चित्रपटातून उलगडणार एका लेखकाच्या आयुष्यातील खडतर प्रवास

सध्या सामाजिक आणि गावचा गोडवा असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटांना भरभरुन प्रतिसाद देखील मिळत आहे. अश्या चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. या चित्रपटाचे कथानक एका लेखकाचा प्रवास मांडणारा आहे. ‘पायवाटाची सावली’ असे या चित्रपटाचे नाव असून नुकताच या नव्या… Read More ‘पायवाटाची सावली’ चित्रपटातून उलगडणार एका लेखकाच्या आयुष्यातील खडतर प्रवास

बालसंस्कार घडविण्यासाठी बालरंगभूमी परिषद कटिबद्धॲड. निलम शिर्के – सामंत

मुंबई -बालरंगभूमी परिषद महाराष्ट्रातील बालकांसाठी नाट्य, नृत्य, संगीत, सिनेमा तथा चित्रकला अशा सर्वच क्षेत्रातील कलासंस्कार घडविणारे उपक्रम राबविण्यासाठी कटीबध्द आहे ‌आणि आता लोककलेची माहिती व महती बालकांपर्यंत, नव्या पिढी पर्यंत पोहचावी यासाठी लोककला महोत्सव ‘जल्लोष लोककलेचा’ हा उपक्रम बालरंगभूमी परिषदेने आयोजित केला आहे असे बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती मुंबईच्या अध्यक्षा ॲड. निलम शिर्के – सामंत यांनी… Read More बालसंस्कार घडविण्यासाठी बालरंगभूमी परिषद कटिबद्धॲड. निलम शिर्के – सामंत

नवरा माझा नवसाचा 2″ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच”

“नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेत्री हेमल इंगळे तर अभिनेता स्वप्नील जोशी ही जोडी सचिन-सुप्रिया यांच्या मुलगी-जावई अशा भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टीझर सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.    “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने… Read More नवरा माझा नवसाचा 2″ चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच”

हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ २९ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर

हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘शोले’ या चित्रपटाचं स्थान अनन्यसाधारण महत्त्वाचं आहे. या चित्रपटाची आजही प्रचंड लोकप्रियता आहे. १५ ऑगस्ट १९७५ मध्ये प्रदर्शित झालेला “शोले” या चित्रपटाचे यंदा  सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण झाले असताना  ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा मराठी चित्रपट अनोख्या पद्धतीने सलाम करणार आहे. नावापासूनच वेगळेपण असलेला, तगडी स्टारकास्ट आणि अनेक राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजलेला ‘हजारवेळा… Read More हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ २९ नोव्हेंबरपासून मोठ्या पडद्यावर