खतरनाक खलनायक मराठीत

चित्रपटामध्ये नायकाप्रमाणेच खलनायकालाही तितकेच महत्त्व आहे. खरंतर या खलनायकांमुळेच नायकाचे अस्तित्व असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. आजवर बऱ्याच कलाकारांनी खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम केलं आहे. आपल्या अनोख्या शैलीमुळे खलनायकी भूमिका साकारणारे कलाकार तर नायकांइतके लोकप्रियही झाले आहेत. आगामी ‘फौजी’ या मराठी चित्रपटात हिंदीतील शाहबाज खान आणि टिनू वर्मा या… Read More खतरनाक खलनायक मराठीत

सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच गाण्यासाठी एकत्र

महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आपल्या सर्वांना परिचित असलेल गणपती बाप्पाचं “डम डम डम डम डमरू वाजे….” हे गाजलेलं गाणं “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार असून, सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती  असलेल्या… Read More सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच गाण्यासाठी एकत्र

अभिनेत्री अमृता खानविलकर संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या एका संस्थेच्या सहकार्याने सादर करत आहे  “वर्ल्ड ऑफ स्त्री”

अमृतकला स्टुडिओ आणि ‘अर्थ’ एनजीओ प्रस्तुत ‘वर्ल्ड ऑफ स्त्री’ हा अनोखा नृत्याविष्कार घेऊन अमृता खानविलकर रसिकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे.  पहिल्यांदाच एखादी अभिनेत्री एका स्वयंसेवी संस्थेसोबत संलग्न होत, नृत्यकलेच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचे अनोखे रूप सादर करणार आहे. यात शृंगार, भक्ती, शक्ती आणि स्त्री तत्त्व यांचा समावेश आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अमृता खानविलकरने प्रेक्षकांना आपलेसे केले… Read More अभिनेत्री अमृता खानविलकर संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता असलेल्या एका संस्थेच्या सहकार्याने सादर करत आहे  “वर्ल्ड ऑफ स्त्री”

आज्जीबाई पन्नाशीत!!

महाराष्ट्रातील नाट्य रसिकांमध्ये धुमाकूळ घालत असलेलं पहिलं एआय महा बालनाट्य ‘आजीबाई जोरात’ आपला सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. केवळ तीन महिन्यात ५० प्रयोग झालेल्या या नाटकाने प्रेक्षक, समीक्षक आणि मान्यवर अशा सगळ्यांचीच मनं जिंकली आहेत. बाल प्रेक्षकांना मराठीची गोडी लावणारं, स्क्रीन मधून बाहेर काढणारं आणि पालकांनाही हवंहवसं वाटणारं हे नाटक आता वेगवेगळ्या शाळा उपक्रम म्हणून… Read More आज्जीबाई पन्नाशीत!!

स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका!

चित्रपट, मालिका आणि नाटक अशा मनोरंजनाच्या विविध माध्यमांमध्ये चतुरस्त्र अभिनेते भरत जाधव यांनी स्वतःची एक वेगळी छाप पाडली आहे. स्वतःचा एक प्रचंड मोठा चाहता वर्गही त्यांनी  निर्माण केला. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही त्यांनी पाऊल ठेवले. मराठी रंगभूमीवर ‘सही रे सही’, ‘श्रीमंत दामोदर पंत’, ‘ऑल दि बेस्ट’, ‘आमच्या सारखे आम्हीच’ अशी अनेक नाटके त्यांनी गाजवली असून काहीतरी… Read More स्वातंत्र्यदिनी भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका!

रोमँटिक-ऍक्शन लव्हस्टोरी ”नाद’चे कडक मोशन पोस्टर प्रदर्शित…

छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंतच्या आजवरच्या प्रवासात नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारणारा, तसेच महाराष्ट्रातल्या घरोघरी आपली ‘देवमाणूस’ ही ओळख निर्माण करणारा किरण गायकवाड एका नव्या रूपात समोर येणार आहे. ‘नाद – द हार्ड लव्ह’  या आगामी महत्त्वाकांक्षी मराठी चित्रपटात किरणचं कडक रूप पाहायला मिळणार आहे. ‘नाद’ हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे संकेत देत… Read More रोमँटिक-ऍक्शन लव्हस्टोरी ”नाद’चे कडक मोशन पोस्टर प्रदर्शित…

नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’

आधुनिक विज्ञान आणि परंपरा यांच्यातील संघर्ष दाखवणारा, ११ आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘लाईफलाईन’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अवयवदानावर एका अनोख्या पद्धतीनं भाष्य करणारा हा चित्रपट प्रेक्षकांची वाहवा मिळवण्यात यशस्वी झाला आहे. प्रेक्षकांकडून, अनेक प्रख्यात डॉक्टरांकडून या चित्रपटाचे, दिग्दर्शकाचे कौतुक होत आहे. अवयवदानासारखा संवेदनशील विषय अतिशय उत्तमरित्या पडद्यावर मांडण्यात आले आहे. डॉक्टर आणि किरवंतामधील ही… Read More नवसंजीवनीचा संदेश देणारा ‘लाईफलाईन’

धर्मवीर – २” २७ सप्टेंबरला जगभरात प्रदर्शनासाठी सज्ज!!

गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. काही गाव पाण्याखाली गेली तर काही गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात सुरु असलेली ही पूरपरिस्थिती पाहून “धर्मवीर – २” ह्या ९ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय हा चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई आणि उमेश कुमार बन्सल ह्यांनी घेतला. ह्या अनोख्या निर्णयाचे सगळीकडे विशेष… Read More धर्मवीर – २” २७ सप्टेंबरला जगभरात प्रदर्शनासाठी सज्ज!!