‘थोडं तुझं आणि थोडं माझं’..  १७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका

१७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्याच बाजूने विचार करून चालत नाही. नातं परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं लागतं. स्टार प्रवाहच्या या नव्या मालिकेतूनही अश्याच नात्यांची गोष्ट उलगडेल. स्टार प्रवाहच्या देवयानी मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री शिवानी सुर्वे… Read More ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’..  १७ जूनपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका

अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी  दिला

‘अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी ‘अष्टपदी’ चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला होता. तेव्हापासून अनोख्या शीर्षकामुळे या चित्रपटाबाबत कुतूहल वाढलं आहे. चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार आणि यात कोणकोणते कलाकार झळकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आजवर गुलदस्त्यात असलेल्या गोष्टी हळूहळू बाहेर येऊ लागल्या आहेत. निर्माते उत्कर्ष जैन… Read More अष्टपदी’ या आगामी मराठी चित्रपटाचा मुहूर्त क्लॅप खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी  दिला

अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमली

आजवर रुपेरी पडद्यावर नायक नायिकेच्या अनेक लोकप्रिय जोड्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवणारी अशीच एक लोकप्रिय जोडी म्हणजे अजिंक्य देव आणि अश्विनी भावे. लवकरच पुन्हा एकदा ही जोडी ‘घरत गणपती’ या मराठी  चित्रपटाच्या निमित्ताने रसिक दरबारी हजेरी लावणार आहे. प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या सुरेख टीझर नंतर हा चित्रपट रसिकांसाठी वेगळी… Read More अजिंक्य आणि अश्विनी यांची जोडी पुन्हा जमली

पुण्यात रंगणार ‘ज्योत्स्ना भोळे  स्वरोत्सव

मराठी संगीत रंगभूमी ही मराठी मनाच्या मर्मबंधातील ठेव… मराठी जनमानसात संगीत नाटकाचे प्रेम खऱ्या अर्थी रुजवण्यात अनेकांनी मोलाचे प्रयत्न केले. आवाजावरची हुकमत, रंगतदार आलापी, शास्त्र आणि भाव यांचा सहजसुंदर मेळ साधत स्व. गायिका ज्योत्स्ना भोळे यांनी मराठी संगीत रंगभूमी समृद्ध केली आणि आपल्या प्रतिभेचा, कर्तृत्वाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच संगीतातील योगदानासाठीही ओळखल्या जाणाऱ्या ज्योत्स्ना भोळे यांनी… Read More पुण्यात रंगणार ‘ज्योत्स्ना भोळे  स्वरोत्सव

A Valentine’s Day” Makes Marathi Cinema History by Screening at New York Times Square

Mumbai, India – In a groundbreaking moment for Marathi cinema, the film “A Valentine’s Day” has achieved a remarkable milestone by becoming the first Marathi film to be screened at the iconic New York Times Square. This feat marks a significant achievement for the entire team behind the film, as well as a proud moment… Read More A Valentine’s Day” Makes Marathi Cinema History by Screening at New York Times Square

A Valentine’s Day” Makes Marathi Cinema History by Screening at New York Times Square

Mumbai, India – In a groundbreaking moment for Marathi cinema, the film “A Valentine’s Day” has achieved a remarkable milestone by becoming the first Marathi film to be screened at the iconic New York Times Square. This feat marks a significant achievement for the entire team behind the film, as well as a proud moment… Read More A Valentine’s Day” Makes Marathi Cinema History by Screening at New York Times Square

Karan Johar and Manish Malhotra  Launch Usha Kakade’s Production House – Welcomes Her To Movie Industry

Today, the entertainment industry witnessed a significant milestone as Mrs. Usha Kakade, a trailblazer in construction and dedicated social activist, unveiled the logo of her forthcoming production house, Usha Kakade Productions The production house was unveiled by Bollywood bigwig Karan Johar and celebrated fashion designer Manish Malhotra. It also attracted several prominent figures from the… Read More Karan Johar and Manish Malhotra  Launch Usha Kakade’s Production House – Welcomes Her To Movie Industry

”आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” १४ जुन रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात

“संघर्ष बिगर काही खरं नसतं” हे अगदी खरंय आणि असाच एक कायापालट करणारा मराठ्यांचा संघर्ष आता आपल्याला मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. गरजवंत मराठ्यांचा लढा ऐकलं कि डोळ्यासमोर एकच नेत्याचं नाव येतं ते म्हणजे मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यावर आधारित “आम्ही जरांगे” हा सिनेमा लवकरच म्हणजेच १४ जुन २०२४ ला… Read More ”आम्ही जरांगे – गरजवंत मराठ्यांचा लढा” १४ जुन रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहात