रुपेरी पडद्यावर झळकणार सायली बांदकर

सिनेसृष्टीत वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमांसोबत नवनवीन चेहरे ही रुपेरी पडद्यावर झळकताना दिसत असतात. हे नवे चेहरे चित्रनगरीत आपली वेगळी ओळख निर्माण करू पाहतायेत. सायली बांदकर हा असाच एक नवा चेहरा  ‘गाभ’  या मराठी  चित्रपटातून मोठ्या रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. शॉर्टफिल्म्स, अल्बम आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाची चुणूक दाखविल्यानांतर सायली आता रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवायला सज्ज… Read More रुपेरी पडद्यावर झळकणार सायली बांदकर

महाराष्ट्राच्या लाल मातीतला अस्सल ‘रांगडा’ अनुभव

महाराष्ट्राची ओळख वेगवेगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे कुस्ती आणि बैलगाडा शर्यत. महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या दोन गोष्टींवर आधारित एक थरारक अनुभव रांगडा हा चित्रपट देणार आहे. नव्या दमाचे कलाकार असलेला हा चित्रपट ५ जुलैला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून… Read More महाराष्ट्राच्या लाल मातीतला अस्सल ‘रांगडा’ अनुभव

सहा दिग्गज अभिनेत्रींसोबत स्वप्निल जोशी येतोय ‘बाई गं’  चित्रपटातून 12 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस

नितीन वैद्य प्रोडक्शन, ए बी सी क्रिएशन आणि इंद्रधनुष्य मोशन पिक्चर्स प्रस्तुत एक नवी कोरा, धमाल असलेला  ‘बाई गं’ हा नवा चित्रपट येत्या १२ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. पांडुरंग जाधव दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती डॉ .आशिष अग्रवाल, नितीन प्रकाश वैद्य सोबत ओ एम जी मीडिया व्हेंचर्स यांनी केली आहे. आतापर्यंत कायम लव्हस्टोरी मध्ये लव्ह… Read More सहा दिग्गज अभिनेत्रींसोबत स्वप्निल जोशी येतोय ‘बाई गं’  चित्रपटातून 12 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस

समर व्हेकेशन चा पुरेपूर आनंद लुटत आहे आरंभी…

बालकलाकार हे नेहमी आपल्या निरागस ॲक्टिंग ने प्रेक्षकांवर भुरळ घालत आलेत.सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सावली होईन सुखाची’ या नव्या मालिकेतील बालकलाकार आरंभी उबाळे उर्फ बिट्टीने प्रेक्षकांच्या मनात घर करायला सुरुवात केलेली आहे.उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे लहान मुलांसाठी आनंददायी काळ, मे महिन्याची सुट्टी म्हटल की लहान मुले अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. मे महिन्याचा सुट्टीत आपण… Read More समर व्हेकेशन चा पुरेपूर आनंद लुटत आहे आरंभी…

गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” प्रदान!

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे साजरा होणारा ‘स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” नुकताच प्रसिद्ध गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधाजी पौडवाल यांच्या हस्ते आणि कवीता पौडवाल-तुळपुळे… Read More गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना “स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार” प्रदान!

विद्यार्थ्यांवर आधारित ‘बंटी बंडलबाज’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

यू. ए. कथाचित्र, बायसोसिएशन फिल्म्स आणि विचित्रकथा प्रस्तुत ‘बंटी बंडलबाज’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शीर्षक पाहाता प्रेक्षकांच्या मनात नक्कीच उत्सुकता निर्माण झाली असेल. या चित्रपटात आजच्या युगातील इंटरनेट, लॅपटॉपच्या साहाय्याने परीक्षेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणि शाळेत प्रथम येण्यासाठी दोन विद्यार्थ्यांचा प्रयत्न तसेच त्यांनी शाळेत केलेली धमालमस्ती असे कथानक आहे. या सिनेमात राष्ट्रीय… Read More विद्यार्थ्यांवर आधारित ‘बंटी बंडलबाज’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ २ ऑगस्टला भेटीला

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पायाभरणीत वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा वाटा आहे. वारकरी संप्रदायात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानदेव, संत सोपानकाका, संत मुक्ताबाई यांना विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप मानले जाते.पण हे दिव्यत्व जगाला समर्पित करून माता पित्याला देहदंड स्वीकारावा लागला. मातापित्याच्या देहत्यागानंतर हे अनन्य साधारण कुटुंब सांभाळण्याची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. तिने आईच्या निसर्गदत्त भावनेने ती… Read More संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ २ ऑगस्टला भेटीला

नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलनानिमित्त नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवातील बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अनुक्रमे दिनांक ३ जून २०२४ आणि ५ जून २०२४ रोजी संपन्न होणार

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवात एकांकिका, बालनाट्य, एकपात्री अभिनय, नाट्यछटा, नाट्यसंगीत पद गायन, नाट्य अभिवाचन या स्पर्धेची प्राथमिक फेरी दिनांक २८ जानेवारी २०२४ ते दिनांक १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीत १६ केंद्रावर संपन्न झाली. त्यातून निवडलेल्या स्पर्धक / संस्थांची उपांत्य फेरी दिनांक २ मार्च २०२४ ते दिनांक १८ मार्च २०२४ या… Read More नाट्य परिषदेच्या शतक महोत्सवी नाट्य संमेलनानिमित्त नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवातील बालनाट्य आणि एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी अनुक्रमे दिनांक ३ जून २०२४ आणि ५ जून २०२४ रोजी संपन्न होणार