हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!” कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनि-रवि रात्री ९ वा
आपल्या सर्वांची लाडकी वाहिनी कलर्स मराठी नव्या वर्षात नवी उर्जा आणि नवी झळाळी घेऊन आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाकेदार खजिना घेऊन येत आहे. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’ या मालिकांनंतर कलर्स मराठी आता विनोदाचा ॲटमबॅाम्ब फोडायला सज्ज झाली आहे. महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदाचा बादशाह अर्थात डॅा. निलेश साबळे याच्याबरोबर विनोदाची ही सुपरफास्ट मेल आता कलर्स मराठी घेऊन येतेय.… Read More हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!” कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनि-रवि रात्री ९ वा
