चंद्रकांत पवार दिग्दर्शित “अप्सरा” १० मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात!!

नृत्य अभिनेत्री म्हणून आपली ओळख असलेल्या मेघा घाडगे यांनी अनेकदा सशक्त अभिनेत्री म्हणूनह स्वतःचा ठसा उमटवलाच आहे. आगामी ‘अप्सरा’ या चित्रपटात अभिनेत्री मेघा घाडगे आणि अभिनेता विट्ठल काळे झळकणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले. चित्रपटाच्या मोशन पोस्टरवरून चित्रपट हा रोमँटिक असावा असा प्राथमिक अंदाज बांधता येतो.    सुनील भालेराव यांच्या… Read More चंद्रकांत पवार दिग्दर्शित “अप्सरा” १० मेपासून संपूर्ण महाराष्ट्रात!!

सुख कळले” कलर्स मराठीवर येत्या २२ एप्रिलपासून

महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय.. सज्ज झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ ही नवी मालिका रसिकांच्या भेटीला आणतेय. आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची ही कथा. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून… Read More सुख कळले” कलर्स मराठीवर येत्या २२ एप्रिलपासून

BAD BOYS ARE BACK WITH 4 TIMES THE ACTION AND 4 TIMES THE COMEDY

Will Smith and Martin Lawrence return as Bad Boys for the fourth time, promising an action packed ride in the trailer of Bad Boys: Ride or Die! Continuing its legacy since 1995, the trailer of the fourth film in the popular action-comedy franchise, titled Bad Boys: Ride or Die, shares a glimpse into the roller… Read More BAD BOYS ARE BACK WITH 4 TIMES THE ACTION AND 4 TIMES THE COMEDY

स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत येणार नवं वळण

स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अक्षय आणि रमाची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी ठरत आहे. अक्षय आणि रमाच्या या प्रेमाच्या मुरांब्यात रेवा मात्र अडसर ठरतेय. वेगवेगळी कारस्थानं करुन रमा आणि अक्षयला वेगळं करु पहाणाऱ्या रेवाच्या आयुष्यात मात्र आता नवं वादळ येणार आहे. मालिकेत रमाचा नवरा म्हणजेच अथर्वची एण्ट्री होणार आहे. अभिनेता आशय… Read More स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत येणार नवं वळण

शरद पोंक्षे यांचे चिरंजीव स्नेह पोंक्षे करणार चित्रपट दिग्दर्शन

शरद पोंक्षे… मराठी कलाक्षेत्रातील एक दिग्गज नाव. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमांमधून आपण त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिला आहे. मात्र आता शरद पोंक्षे एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. लवकरच शरद पोंक्षे निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा पुत्र म्हणजेच स्नेह पोंक्षे करणार आहे. सध्यातरी या चित्रपटाचे नाव ठरलेले नसले तरी… Read More शरद पोंक्षे यांचे चिरंजीव स्नेह पोंक्षे करणार चित्रपट दिग्दर्शन

प्लॅनेट मराठीने साजरा केला ‘रंगोत्सव’

विको प्रस्तुत, प्लॅनेट मराठी ‘रंगोत्सव’ रंगांची उधळण करत नुकताच जल्लोषात साजरा करण्यात आला. रंगपंचमीच्या निमित्ताने आजोजिलेल्या या आनंदोत्सवात अभिजीत पानसे, किशोरी शहाणे, अवधूत गुप्ते, श्रृती मराठे, गौरव घाटणेकर, विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे, विजय पाटकर, जयंत वाडकर, पुष्कर श्रोत्री, दिग्दर्शक विशाल देवरूखकर, तन्वी मुंडले, विवेक सांगळे, अविनाश दारव्हेकर, सुशांत शेलार, आदिती सारंगधर, मनवा नाईक, सुरभी हांडे,… Read More प्लॅनेट मराठीने साजरा केला ‘रंगोत्सव’

कै. मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लेखक, नाटककार, गीतकार, नाट्यनिर्माते अशी बहुआयामी ओळख असलेल्या कै. मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, दिग्दर्शक विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांच्या पुढाकाराने १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी मंदिर… Read More कै. मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ह्या होळीच्या निमित्ताने शिवा आणि आशुवर चढेल का प्रेमाचा रंग?

‘शिवा’ मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. ह्या मालिकेचा होळी विशेष भाग नुकताच चित्रित झाला. शिवा, आशुची गुंडांच्या तावडीतून सुटका करते आणि तेव्हा तिला हाताला जखम होते तर आशुची शिवासाठी मलमपट्टी करण्याची धडपड पाहून शिवाला मनातून अतिशय आनंद होतोय. अप्पर आणि सायलेंसर हे सगळं बघतात आणि त्यांना वाटत की आशुच शिवाची छान काळजी घेऊ शकतो.… Read More ह्या होळीच्या निमित्ताने शिवा आणि आशुवर चढेल का प्रेमाचा रंग?