अल्ट्रा झकासच्या मनोरंजन विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट!

संपूर्ण महाराष्ट्रात ‘रेडीमिक्स’ ( Ready Mix Marathi movie) आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ ( Jai swachhmay jayate bola Marathi movie) या चित्रपटांनी जोरदार धुमाकूळ घालून रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. दोन्ही चित्रपट आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘रेडीमिक्स’ हा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर उपलब्ध झाला असून ‘जय स्वच्छमेव जयते बोला’… Read More अल्ट्रा झकासच्या मनोरंजन विश्वात ‘रेडीमिक्स’ आणि ‘जय स्वच्छमेव जयते बोला’ चित्रपट सामाविष्ट!

वानरलिंगी- एका आव्हानात्मक प्रस्तारारोहणाचे दस्तऐवजीकरण

१९८३ साली केल्या गेलेल्या एका अल्पत कठीण व जोखमीच्या बढाईसंबंधी एक माहितीपट आम्ही म्हणा प्रस्तरारोहणाच्या क्षेत्रातील जुन्या जाणत्या मंडळींनी तयार केला आहे त्याच्या प्रिमियरची घोषणा करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. वानरलिंगी (किंवा खडा पारशी) हा सह्याद्रीतील एक प्रसिद्ध सुळका आहे तो सुळका सर करण्याच्या मोहिमेचे हे एक उत्कंठावर्धक चित्रण आहे. या मोहिमेत जी तंत्रे… Read More वानरलिंगी- एका आव्हानात्मक प्रस्तारारोहणाचे दस्तऐवजीकरण

येत्या 12 एप्रिलला रुद्राचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला…

वाईटावर चांगल्याची मात ही गोष्ट सर्वांनाच पाहिला आवडते अशाच धाटणीचा व धमाल मस्ती असणाऱ्या  “रुद्रा, या मराठी चित्रपटाचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १२ एप्रिलला येत आहे. एका क्रूरकर्मा “अण्णा पाटील, नावाच्या व्यक्तीच्या कारवायांमुळे त्रस्त झालेले गाव व पुढे सरकणारे आगळे वेगळे कथानक प्रेक्षकांना थरारक अनुभूती देणार आहे,  वाईटावर चांगल्याची मात, त्यातून वेळोवेळी कलाटणी देणारे कथानक… Read More येत्या 12 एप्रिलला रुद्राचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला…

सुख कळले’ लवकरच कलर्स मराठीवर

महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना  घेऊन अवतरत आहेत. ‘इंद्रायणी’नंतर आता लवकरच “सुख कळले” ही आणखी एक  नवीन मालिका कलर्स मराठी घेऊन येत आहे. नुकताच या मालिकेचा टीजर  प्रदर्शित झाला असून “ सुख कळले”च्या पहिल्याच टीजरने प्रेक्षक खूप सुखावले आहेत. याचे कारण रसिकांची लाडकी अभिनेत्री स्पृहा जोशी पुन्हा कलर्स मराठीवर झळकणार आहे.… Read More सुख कळले’ लवकरच कलर्स मराठीवर

अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’मधील ‘साला कॅरेक्टर’ गाणे भेटीला

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत आणि  मृद्गंध  फिल्म्स एल. एल. पी. निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटातील पहिले ‘साला कॅरेक्टर’ हे गाणे नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. शाल्मली खोलगडेच्या जबरदस्त आवाजात गायलेल्या या गाण्याला वैभव जोशी यांनी शब्दबद्ध केले असून अजित परब यांचे अफलातून संगीत लाभले आहे. मस्तीने भरलेल्या या गाण्यात ‘चाळीशी’तील मित्रमैत्रिणींचे गेटटूगेदर… Read More अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’मधील ‘साला कॅरेक्टर’ गाणे भेटीला

संघर्षयोद्धा’ येतोय २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांची कहाणी आता संघर्षयोद्धा या चित्रपटातून मांडली जाणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री सुरभी हांडे मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. एका लढवय्या कार्यकर्त्याच्या लढवय्या पत्नीची ही भूमिका असून २६ एप्रिल रोजी ‘संघर्षयोद्धा’ बॉक्स ऑफिसवरही धमाल उडवून देण्यासाठी सज्ज आहे. शिवाजी दोलताडे यांनी  या चित्रपटाच्या … Read More संघर्षयोद्धा’ येतोय २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चा मराठी ट्रेलर प्रदर्शित!

स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी… महान क्रांतिकारक… समाजसुधारक… राजनेता… साहित्यिक… म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. एक विलक्षण  व्यक्तिमत्व. सावरकर हे प्रखर राष्ट्रभक्त असल्याने त्यांच्या मनात स्वातंत्र्याबद्दलचा जाज्वल्य विश्वास होता. त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन, सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्र उन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्याचे हे अमूल्य योगदान प्रेक्षकांना पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. नुकताच ‘स्वातंत्र्यवीर… Read More रणदीप हुड्डा यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’चा मराठी ट्रेलर प्रदर्शित!

महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’नवीन टिझर प्रदर्शित

ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या ‘गीतरामायणा’ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा आयुष्यपट लवकरच रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येत आहे. नुकताच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला असून एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे. टीझरमध्ये ‘माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता… Read More महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’नवीन टिझर प्रदर्शित