झी गौरव पुरस्कार २०२४ मध्ये शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान यांचा मराठी गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स

शिल्पा शेट्टीच्या लावणीने जिंकली उपस्थितांची मने, तर सारा अली खान म्हणतेय ऐका दाजीबा !गाजणार मराठी चित्र सोहळा, आपण आलात तर नादच खुळा ! मराठी चित्रपटसृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित ‘झी गौरव २०२४’ गौरव सोहळा मोठ्या धमाकेदार पद्धतीने साजरा झाला, यावर्षीच्या झी चित्र गौरव २०२४  सोहोळ्याच खास आकर्षण म्हणजे  हिंदी चित्रपटसृष्टीतल्या दोन अशा… Read More झी गौरव पुरस्कार २०२४ मध्ये शिल्पा शेट्टी आणि सारा अली खान यांचा मराठी गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स

कांचन अधिकारी यांच्या नव्या आशयघन ‘जन्मऋण’ चित्रपटाचे पोस्टर लोकसभा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च

अत्यंत जिव्हाळ्याचा आशयघन विषय घेऊन प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका, निर्माती आणि दिग्दर्शक कांचन अधिकारी  ‘जन्मऋण’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच लोकसभा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च करण्यात आले. ‘आभाळमाया’ या लोकप्रिय मालिकेतील मराठी प्रेक्षकांच्या मानत रुंजी घालणारी जोडी शरद आणि सुधा जोशी अर्थात अभिनेते… Read More कांचन अधिकारी यांच्या नव्या आशयघन ‘जन्मऋण’ चित्रपटाचे पोस्टर लोकसभा खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत लॉन्च

महिला दिनानिमित्त तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ची घोषणा

महिला दिनानिमित्ताने वर्धा नाडियाडवाला यांच्या जोफिएल एंटरप्राईज आणि तेजस्विनी पंडित यांच्या सह्याद्री फिल्म्स निर्मित, नाडियाडवाला ग्रॅण्डसन एंटरटेनमेंट प्रस्तुत एका मोठ्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या शुभदिनी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून ‘येक नंबर’ असे या चित्रपटाचे नाव आहे. ‘व्हेंटिलेटर’, ‘फेरारी की सवारी’ सारखे सुपरहिट चित्रपट देणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर या चित्रपटाचे… Read More महिला दिनानिमित्त तेजस्विनी पंडितच्या ‘येक नंबर’ची घोषणा

अंकुश चौधरीच्या ‘महादेव’ सिनेमाचे पोस्टर महाशिवरात्रीच्या निमित्ताने भेटीला

महाशिवरात्रीचे औचित्य साधत स्वामी मोशन पिक्चर्स प्रस्तुत, तेजस लोखंडे दिग्दर्शित ‘महादेव’ चित्रपटाचे लक्षवेधी मोशन पोस्टर प्रदर्शित झाले आहे. महादेवाच्या मंदिरात या चित्रपटाच्या पोस्टरचा अनावरण सोहळा पार पडला. यावेळी ‘महादेव’मध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अंकुश चौधरी, दिग्दर्शक तेजस लोखंडे, संगीतकार अमितराज, पंकज पडघन, निर्माते जान्हवी मनोज तांबे, प्रतीक्षा अमर बंग आणि माधुरी गणेश बोलकर उपस्थित होते. संदीप… Read More अंकुश चौधरीच्या ‘महादेव’ सिनेमाचे पोस्टर महाशिवरात्रीच्या निमित्ताने भेटीला

महिला दिनानिमित्त खास ! यंदाचा झी चित्र गौरव २०२४ गाजवला महिलांनी

ह्या वर्षीचा झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा हा खूप गाजणार आहे  कारण बॉक्स ऑफिसवर हे वर्ष खऱ्या अर्थाने महिलांनी गाजवले मग तो ‘बाईपण भारी देवा’ सारखा चित्रपट असू दे किंवा मग ‘झिम्मा २’. या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘जीवनगौरव पुरस्कार’, ह्यावर्षी या जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरल्या त्या ‘उषाताई मंगेशकर’ . तर ह्यावर्षीच्या ‘मराठी… Read More महिला दिनानिमित्त खास ! यंदाचा झी चित्र गौरव २०२४ गाजवला महिलांनी

जागतिक महिला दिनी ‘राजा येईल गं’ या मराठी चित्रपटाची घोषणा…

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच महिलाप्रधान सिनेमांना प्राधान्य देण्यात आलं आहे. महिलांशी निगडीत असलेल्या विविध मुद्द्यांवर तसेच विविधांगी विषयांवर आजवर बऱ्याच मराठी चित्रपटांद्वारे प्रकाश टाकण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत अशाच एका आगामी मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. एका महत्त्वपूर्ण विषयावर आधारलेल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाचं शीर्षक ‘राजा येईल गं’ असं आहे. परिपूर्ण मनोरंजन करणारा… Read More जागतिक महिला दिनी ‘राजा येईल गं’ या मराठी चित्रपटाची घोषणा…

कलर्स मराठीने साजरा केला महिला दिन महिलांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन

जगभरात सगळीकडे महिला दिन साजरा होत असतानाच कलर्स मराठीवरील मालिकांमधील कलाकारांनीही मोठ्या जल्लोषात महिला दिन साजरा केला. कलर्स मराठीतर्फे आजोजित करण्यात आलेल्या ‘महिलांची भव्य बाईक रॅली’ला अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली. यावेळी महिला दिनानिमित्त आयोजिलेल्या या खास बाईक रॅलीमध्ये ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेतील  रत्नमाला (निवेदिता सराफ), कावेरी (तन्वी मुंडले), ‘काव्यांजली’मधील मीनाक्षी ( पूजा पवार),… Read More कलर्स मराठीने साजरा केला महिला दिन महिलांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन

महिला दिनानिमित्ताने ‘गुलाबी’ची घोषणा

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने व्हॉयलेट फ्लेम मोशन पिक्चर्स निर्मित ‘गुलाबी’ या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभ्यंग कुवळेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे स्वप्नील भामरे, अभ्यंग कुवळेकर, शीतल शानभाग आणि सोनाली शिवणीकर निर्माते आहेत. तर या चित्रपटात श्रुती मराठे, मृणाल कुलकर्णी, अश्विनी भावे, सुहास जोशी, शैलेश दातार,… Read More महिला दिनानिमित्ताने ‘गुलाबी’ची घोषणा