आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ येणार १९ एप्रिलला
आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या’मायलेक’ चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या १९ एप्रिल रोजी माय लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी प्रस्तुत या चित्रपटाच्या प्रियांका तन्वर दिग्दर्शिका आहेत. तर या चित्रपटात सोनाली खरे, सनाया आनंद, उमेश… Read More आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारा ‘मायलेक’ येणार १९ एप्रिलला
