श्रेयस तळपदे -गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’ ?

‘काकस्पर्श’, ‘नटसम्राट’, ‘पांघरूण’ या विलक्षण प्रेमकहाणीनंतर झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. ‘ही अनोखी गाठ’ असे या चित्रपटाचे नाव असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.  या चित्रपटाविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असतानाच आता ‘व्हॅलेंटाईन वीक’मध्ये या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित… Read More श्रेयस तळपदे -गौरी इंगवलेची जुळणार ‘ही अनोखी गाठ’ ?

रमाकांत मुंडेंची सिने स्टिल,टीव्ही आणि मोशन फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

रमाकांत मुंडे अध्यक्ष पदी निवडून आले, सिने स्टिल टीव्ही आणि मोशन फोटोग्राफर असोसिएशनच्या २०२४-२०२६ या वर्षासाठीच्या कार्यकारिणीची निवडणूक बेडीया स्टुडिओ जोगेश्वरी (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आली होती. सर्व सदस्यांनी मतदानात सहभाग घेतला आणि निवडून आलेले सदस्य हे आहेत – रमाकांत मुंडे (अध्यक्ष), विनोद देशपांडे (उपाध्यक्ष), अतुल राजकुळे (सचिव), अशोक कनोजिया (सहसचिव), सतीश घुसाळे (कोषाध्यक्ष), अतुल… Read More रमाकांत मुंडेंची सिने स्टिल,टीव्ही आणि मोशन फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

प्राजक्ताने सुरु केले “भिशी मित्र मंडळ”

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे. आता ती आपल्याला एका नवीन चित्रपटातून भेटायला येण्यास सज्ज झाली आहे. “भिशी मित्र मंडळ” असे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून नुकतेच पुणे येथे या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. याप्रसंगी अभिनेत्री प्राजक्तासोबत… Read More प्राजक्ताने सुरु केले “भिशी मित्र मंडळ”

रमशा फारुकी’ ठरली जाऊ बाई गावातच्या पहिल्या पर्वाची विजेती !

११ फेब्रुवारी रोजी रंगलेल्या ‘जाऊ बाई गावात’ ह्या बहुचर्चित शो च्या पहिल्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात ‘रमशा फारुकी’ महाविजेती ठरली. रमशाला २० लाखाचा धनादेश आणि जाऊ बाई गावातची मानाची ट्रॉफी देण्यात आली. मनोरंजन आणि तीव्र संघर्षांनी भरलेल्या 3 महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, ‘रमशा फारुकी, ‘रसिक ढोबळे, ‘संस्कृती साळुंके’, ‘अंकिता मेस्त्री’ आणि ‘श्रेजा म्हात्रे’ह्या टॉप ५ स्पर्धकांमध्ये चुरचीशी… Read More रमशा फारुकी’ ठरली जाऊ बाई गावातच्या पहिल्या पर्वाची विजेती !

गीत ध्वनीमुद्रणाने ‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा मुहूर्त…

आज मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. मराठीची पताका साता समुद्रापार आयोजित केल्या जाणाऱ्या चित्रपट महोत्सवांमध्ये फडकत असून, तिथल्या मानाच्या पुरस्कारांवरही मराठी चित्रपट नाव कोरण्यात यशस्वी होत आहेत. विषय आणि आशयाची अचूक सांगड घालत येणारे चित्रपट जगभरातील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होत आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात आनंदी जगण्याचा सकारात्मक मंत्र देणारा ‘जगा चार दिवस’ हा… Read More गीत ध्वनीमुद्रणाने ‘जगा चार दिवस’ चित्रपटाचा मुहूर्त…

शिवरायांचा छावा’ चित्रपटाची झलक प्रेक्षक पसंतीस

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदंकसेविनी लेखा वर्तते कस्यनोपरि || अशी स्वतःची राजमुद्रा छत्रपती संभाजी महाराजांनी तयार केली होती. छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः लिहिलेल्या या राजमुद्रेचा अर्थ असा की, शिवपुत्र श्री शंभूराजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते. लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणार आहे. स्वराज्याची धुरा खंबीरपणे आपल्या हातात घेऊन प्रचंड पराक्रम गाजविणारे,… Read More शिवरायांचा छावा’ चित्रपटाची झलक प्रेक्षक पसंतीस

हृता दुर्गुळे पाहतेय तिच्या ‘नवरोबा’ची वाट ‘कन्नी’ मधील रॅप साँग प्रदर्शित

८ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटाची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. अशातच आता या चित्रपटातील पहिले गाणे सोशल मीडियावर झळकले आहे. हे एक जबरदस्त रॅप साँग असून ‘नवरोबा’ असे या गाण्याचे बोल आहेत. यात हृता दुर्गुळे तिच्या जोडीदाराची आतुरतेने वाट पाहात असल्याचे दिसतेय. पुन्हा पुन्हा ऐकावे अशा या गाण्याला ज्योती भांडे आणि सीज़र यांनी… Read More हृता दुर्गुळे पाहतेय तिच्या ‘नवरोबा’ची वाट ‘कन्नी’ मधील रॅप साँग प्रदर्शित

मालिकांमधल्या नायकांची प्रेम भाषा !

‘शिवा’चा आशु म्हणजेच शाल्व किंजवडेकर जो चॉकलेट बॉय म्हणून ही ओळखला जातो त्याची प्रेम व्यक्त करण्याची भाषा एकदम आगळी वेगळी आहे. शाल्वने सांगितले,” हा व्हॅलेंटाईन माझ्यासाठी खूप खास आहे कारण माझी मालिका व्हॅलेंटाईनच्या दोन दिवस आधी १२ फेब्रुवारीला प्रसारित होतं आहे. त्यासोबत माझी एंगेजमेंट ऍनीव्हर्सरी ही १२ फेब्रुवारीलाच असते तर मी खूप उत्सुक आहे. मला… Read More मालिकांमधल्या नायकांची प्रेम भाषा !