स्टार प्रवाहवर सुरु होतेय नात्यांचं महत्त्व सांगणारी नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली
कवयित्री विमल लिमये यांची ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती,’ ही कविता सर्वांच्याच परिचयाची आहे. या कवितेतील ओळींचा नव्याने विचार करायला लावणारी आणि नात्यांचं महत्त्व पटवून देणारी नवी मालिका स्टार प्रवाहच्या परिवारात दाखल होतेय. मालिकेचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली. मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर… Read More स्टार प्रवाहवर सुरु होतेय नात्यांचं महत्त्व सांगणारी नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली
