शिवानी रांगोळे आणि श्वेता मेहेंदळेची हिवाळी सुट्टी
सुट्ट्या आपल्याला रिफ्रेश करतात, आपल्याला रिचार्ज करायला मदत करतात आज आपले टीव्ही मालिकांमधले कलाकार ही त्यांच्या हिवाळ्यातल्या सुट्टीच्या आठवणी ताज्या करतायत. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ची अक्षरा म्हणजे शिवानी रांगोळे, ” मला हिवाळ्यात लेह-लदाख आणि राजस्थान खूप आवडत. बर्फाच्छादित हिमालयाची शिखरे, मनमोहक दऱ्या, उंच पर्वतरांगा, हिवाळ्यात पाहायला एक वेगळाच आनंद मिळतो. मन एकदम रिफ्रेश होऊन… Read More शिवानी रांगोळे आणि श्वेता मेहेंदळेची हिवाळी सुट्टी
