गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महागायक
कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरुणाईचा’ या ६व्या पर्वाचा Grand Finale दिमाखात पार पडला. ‘आवाज तरुणाईचा’ या पर्वात अकोल्याचा गोपाळ गावंडे विजेता ठरला. कार्यक्रमाच्या उल्लेखनीय प्रवासात, गोपाळने उत्कृष्ट सादरीकरण व अपवादात्मक कामगिरी पाहायला मिळाली. स्पर्धेतील त्याच्या उल्लेखनीय प्रवासामुळे तो या पर्वाचा ‘महागायक’ ठरला. या पर्वात जुनी गाणी नव्या अंदाजात ऐकायला मिळाली. या… Read More गोपाळ गावंडे ठरला ‘सूर नवा ध्यास नवा’चा महागायक
