तंजावर येथे १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ
नाटककार शहाजी (शाहराज) राजे भोसले हे मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार असून , ‘लक्ष्मी नारायण कल्याण’ हे पहिले मराठी नाटक होय, असे उद् गार ९९ व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी, तंजावर येथील सरस्वती महालात संपन्न झालेल्या कार्यक्रमात काढले. १०० व्या मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ शाहराज राजे भोसले यांच्या वाङमयाला वंदन करून व नटराज पूजन… Read More तंजावर येथे १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ
