तंजावर येथे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनचा प्रारंभ

पिंपरी चिंचवड येथे दि. ५-६-७ जानेवारी २०२४ या काळात संपन्न होणाऱ्या १०० व्या नाट्य संमेलनाचा प्रारंभ, मराठी रंगभूमीचे पहिले नाटककार शाहराज राजे भोसले (१६७०-१७१२) यांच्या नाट्य वाङमयाला वंदन करून होणार आहे. तंजावर (तामिळनाडू) येथील सरस्वती महालात हे नाट्य वाङमय सुरक्षित असून, नाटककार शाहराज राजे भोसले यांनी एकूण २२ मराठी नाटके लिहिली असून, ‘लक्ष्मी नारायण कल्याण’… Read More तंजावर येथे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनचा प्रारंभ

गौतमी पाटीलचा “इश्काचा मौका”

ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. मात्र आता गौतमी पाटील ‘इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका… आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक’ म्हणत आहे. सप्तसूर म्युझिकच्या नव्याकोऱ्या गाण्यात गौतमी पाटील झळकली असून या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे. सप्तसूर म्युझिकच्या… Read More गौतमी पाटीलचा “इश्काचा मौका”

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा अनोखा कानमंत्र

सध्या चला फिरूया.. हसूया.. जगूया.. म्हणत, नाना पाटेकर एका धम्माल सहलीला निघालेत. हा प्रवास सिद्धार्थ आणि सायलीसोबत चालू आहेच पण यात मकरंद अनासपुरे सुद्धा त्यांच्या साथीला आहेत. दिग्गज कलाकारांची मैत्री आपल्याला चित्रपटाच्या प्रवासात पहिल्यांदाच एकत्र पाहता येणार आहे. बऱ्याच वर्षानंतर ही कलंदर जोडी ‘ओले आले’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. आपल्या अभिनयाचे आणि… Read More नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांचा अनोखा कानमंत्र

नवरदेव (Bsc Agri.) सिनेमाची लग्नघटिका जवळ आली.. २६ जानेवारी रोजी होणार प्रदर्शित

‘शेतकरी राजा आणि या राजाला न मिळणारी नवरी’ या गंभीर प्रश्नावर प्रभावी भाष्य करणारा ‘नवरदेव (Bsc Agri.)’ हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होतोय. आज (ता. २३) राष्ट्रीय कृषीदिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला. आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड… Read More नवरदेव (Bsc Agri.) सिनेमाची लग्नघटिका जवळ आली.. २६ जानेवारी रोजी होणार प्रदर्शित

श्रेया बुगडेची हवा ‘जाऊ बाई गावात’ मध्ये

प्रेक्षकांची उत्कंठा वाढवायला आणि मनोरंजनाची रंगतदार आतिषबाजी करायला ह्या आठवड्याचा खास पाहुणा येत आहे गावात. मराठमोळी लाफ्टर क्वीन म्हणजेच श्रेया बुगडेचा धमाकेदार अंदाज ‘जाऊ बाई गावातच्या’ वीकएंड भागात बघायला मिळणार. हा नवीन पाहुणा ही रिकाम्या हातानी नाही आलाय एक गमतीदार कार्य घेऊन आला आहे. श्रेया बुगडे आली आहे तर टास्क ही काही तरी आगळा वेगळा… Read More श्रेया बुगडेची हवा ‘जाऊ बाई गावात’ मध्ये

रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!

जेष्ठ नाट्य – चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत ‘रविकिरण मंडळाची ३७ व्या बालनाट्य स्पर्धा नुकतीच मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संगीत, प्रकाश योजना तसेच अभिनय (मुलींमध्ये) तृतीय व अभिनय (मुलांमध्ये) उत्तेजनार्थ पारितोषिके पटकावून हे बालनाट्य अव्वल ठरले. यासोबत द्वितीय क्रमांक सेक्रेड हार्ट, हायस्कुलच्या… Read More रविकिरणचा यंदाचा फिरता सुवर्णचषक पार्ले टिळक शाळेकडे!

सत्यशोधक चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च, ५ जानेवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित

समस्त स्त्री वर्गाला शिक्षणाची वाट दाखवणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय गाथा ५ जानेवारीला ‘सत्यशोधक’ चित्रपटाच्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. पण कल्पना करा, की सावित्रीमाई आणि ज्योतिराव खरोखर आपल्या समोर अवतरले तर? वेगळ्याच भावना असतील ना… हो.. असंच काहीसं घडलंय, ‘सत्यशोधक’च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान… ‘सत्यशोधक’चा ट्रेलर लॉन्च सोहळा अगदी थाटामाटात… Read More सत्यशोधक चित्रपटाचे ट्रेलर लॉन्च, ५ जानेवारीला होणार सर्वत्र प्रदर्शित

झी मराठी वाहिनीचे कलाकार म्हणतायेत गुड बाय २०२३ !

२०२३ चा निरोप देण्याची वेळ आली आहे, परंतु २०२३ ने दिलेल्या आठवणींसाठी त्याचे आभार मानल्या शिवाय त्याला गुड बाय करणं शक्य नाही. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मधील अधिपती म्हणजेच ऋषिकेश शेलार ने २०२३ ला निरोप देताना सांगितले, २०२३ ने मला बेस्ट भेट दिली माझ्या मुलीच्या रूपात, १२ जानेवारी माझ्या घरी लक्ष्मीच्या आली. त्याच सोबत पहिल्यांदा… Read More झी मराठी वाहिनीचे कलाकार म्हणतायेत गुड बाय २०२३ !