झी मराठी वाहिनीचे कलाकार म्हणतायेत गुड बाय २०२३ !
२०२३ चा निरोप देण्याची वेळ आली आहे, परंतु २०२३ ने दिलेल्या आठवणींसाठी त्याचे आभार मानल्या शिवाय त्याला गुड बाय करणं शक्य नाही. ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मधील अधिपती म्हणजेच ऋषिकेश शेलार ने २०२३ ला निरोप देताना सांगितले, २०२३ ने मला बेस्ट भेट दिली माझ्या मुलीच्या रूपात, १२ जानेवारी माझ्या घरी लक्ष्मीच्या आली. त्याच सोबत पहिल्यांदा… Read More झी मराठी वाहिनीचे कलाकार म्हणतायेत गुड बाय २०२३ !
