‘आईच्या गावात मराठीत बोल’ चित्रपट… धमाकेदार टिजरने वेधलं लक्ष, पोट धरून हसायला लावणार

थ्री इडियट्स फेम ओमी वैद्य मोठ्या दणक्यात मराठी चित्रपट क्षेत्रात पदार्पण करत आहे. टीएटीजी फिल्म्स एलएलपीची प्रस्तुती असलेला “आईच्या गावात मराठीत बोल” ह्या चित्रपटाची प्रदर्शनाआधीच जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटाचा टिजर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टिजर पाहणाऱ्या सगळ्यांची नुसती हसून पुरेवाट होत आहे. सगळ्या कलाकारांचं विनोदाचं टायमिंग इतकं उत्तम जुळून आलंय की चित्रपटाच्या… Read More ‘आईच्या गावात मराठीत बोल’ चित्रपट… धमाकेदार टिजरने वेधलं लक्ष, पोट धरून हसायला लावणार

बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग!!!

केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपट सरत्या वर्षातला बॉक्सऑफिसवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलेला मराठी चित्रपट ठरला आहे. ‘बाईपण भारी देवा’ प्रदर्शित होऊन आता अनेक महिने लोटले तरीदेखील प्रेक्षकांमध्ये या कलाकृती विषयीचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसत नाही. अजूनही पुन्हा पुन्हा चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी अनेकजण उत्सुक दिसत आहेत. खरंतर प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांमध्ये ‘बाईपण भारी देवा’… Read More बाईपण भारी देवा’ चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग!!!

९ फेब्रुवारीला भेटायला येणार ‘डिलिव्हरी बॅाय’

‘डिलिव्हरी बॉय’ हे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर येतो तो घरी येऊन सामान देणारी ‘डिलिव्हरी बॉय’. मात्र सध्या अनेकांचे लक्ष वेधले आहे, ते सोशल मीडियावर झळकलेल्या ‘डिलिव्हरी बॅाय’ने. एका बॅाक्समध्ये छोटे बाळ दिसत आहे. आता हे बॅाक्समधील बाळ आणि डिलिव्हरी बॅायचा नेमका संबंध काय, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान हा चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला… Read More ९ फेब्रुवारीला भेटायला येणार ‘डिलिव्हरी बॅाय’

मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी!

महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘उमेश कुलकर्णी’ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ‘रोटरडॅम’, आशियाई, वॉर्सा, कार्लोवी वेरी, रेकजाविक -आइसलँड, ला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सह पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २००८ मध्ये ‘वळू’ चित्रपटास… Read More मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘वळू’ अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी!

रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांचा ‘रीलस्टार’

पूर्वीच्या जमान्यात रीळांवर सिनेमा दाखवला जायचा, पण काळानुरुप सिनेमा बदलला असून, आज तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचत आहे. आज सिनेमांमधून रीळ गायब झाली असली तरी तुमच्या आमच्या सर्वांच्याच जीवनात ‘रील्स’च्या माध्यमातून ती आजही कायम आहे. छोट्या-मोठ्या रिल्स बनवून त्या द्वारे काही ना काही संदेश देत मनोरंजन करणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरातील गल्ल्यांपासून खेड्यांतील… Read More रील्स बनवणाऱ्या तळागाळातील कलाकारांचा ‘रीलस्टार’

बॉलिवूडलाही पडली ‘पंचक’ची भुरळ

डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सिनेप्रेमी ‘पंचक’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रेक्षकांच्या ट्रेलर पसंतीस उतरत… Read More बॉलिवूडलाही पडली ‘पंचक’ची भुरळ

सायली आणि सिद्धार्थच्या मनातले ‘फुलपाखरू’

‘सांग ना मनाला माझ्या कसं सावरू’ म्हणणारी चुलबुली सायली संजीव आणि मराठी चित्रपटसृष्टीतला चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर यांची गोड जोडी सध्या सर्वत्र चर्चेत आहे. निसर्गाच्या कुशीत मनमुराद आनंद लुटत, एका सुंदर प्रवासात सायली आणि सिद्धार्थ प्रेमात पडताना दिसत आहेत. काय बरं नेमकं चाललं असेल? कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘ओले आले’ या आगामी चित्रपटात सायली आणि… Read More सायली आणि सिद्धार्थच्या मनातले ‘फुलपाखरू’

स्वप्ननगरीत फुलणार निशी-नीरज आणि ओवीचे-श्रीनूचं नातं !

दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे “सारं काही तिच्यासाठी”. झी मराठी वरील ह्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक भावनिक स्थान निर्माण केले असून ह्या मालिकेतले सगळी नाती प्रेक्षकांच्या पसंतीत पडताना दिसत आहेत. येणाऱ्या काही भागात प्रेक्षकांना पाहता येणार आहे, मुंबईच्या हवेत एक वेगळीच जादू आहे. मुंबईला असंच मायानगरी आणि स्वप्ननगरी नाही म्हणत. उमा,… Read More स्वप्ननगरीत फुलणार निशी-नीरज आणि ओवीचे-श्रीनूचं नातं !