गालिब अनुभवायचा असेल तर…सोळा डिसेंबरची संध्याकाळ राखून ठेवा….

इश्क ने ग़ालिब निकम्मा कर दिया वरना हम भी आदमी थे काम के – मिर्ज़ा ग़ालिब गालिबला करी ही बेकाम प्रेमव्याधी अमुच्यातही उभारी होती बरीच आधी – कुसुमाग्रज ‘ग़ालिब’… आठराव्या शतकात जन्मलेला कवी… स्वतःच्या कल्पनांना.. “सोमनाथी खयाल” (भारतीय संस्कृतीतला विचार) म्हणणारा … वाराणसी-नगरीच्या प्रेमात “चराग ए दैर” (देवालयातील दीप) हे फारसी काव्य लिहीणारा.. आयुष्यातील दुःखांवर… Read More गालिब अनुभवायचा असेल तर…सोळा डिसेंबरची संध्याकाळ राखून ठेवा….

बकासुर आणि सुंदर या स्टार बैलजोडीने केला ‘नवरदेव’चा पोस्टर लॉन्च

तमाम तरूणाईच्या अगदी मनाजवळचा विषय म्हणजे लग्न! सध्या सगळीकडे भरपूर लग्नाळू नवरदेव दिसतात मात्र त्यांना नवरी मिळत नाही. गावातील शेतकरी मुलांची परिस्थिती तर अजून बिकट आहे. हाच विषय मोठया पडद्यावर घेऊन येत आहेत दिग्दर्शक राम खाटमोडे! शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव B Sc. Agri.’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर आज प्रकाशित करण्यात आलं. या चित्रपटाचा… Read More बकासुर आणि सुंदर या स्टार बैलजोडीने केला ‘नवरदेव’चा पोस्टर लॉन्च

सुरेल गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या ‘मन हे गुंतले’ गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!

नुकताच आलेल्या “आटा पिटा” गाण्याने महाराष्ट्रात धुरळा उडवला होता. त्या गाण्याला आपले मधुर स्वर देणारी आणि आपल्या इतर अनेक गीतांमधून रसिकांचं मन नेहमी जिंकणारी गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या आवाजतलं ‘छापा काटा’ चित्रपटातील गाणं ‘मन हे गुंतले’ २९ नोव्हेंबर २०२३ रोजी सर्वत्र प्रदर्शित झाले आहे. गाणं रसिकांच्या मनावर हळवा प्रभाव पाडत असून गाण्याला संपूर्ण महाराष्ट्रातून अविश्वसनीय… Read More सुरेल गायिका ‘सुनिधि चौहान’ हिच्या ‘मन हे गुंतले’ गाण्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद!

आता कोणाचा नंबर?….पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित…

पाच नक्षत्रांच्या विशिष्ट कालावधीला पंचक म्हटले जाते. यात शुभ अशुभ घडले की ते पाच पटीने वाढते. याच संकल्पनेवर आधारित ‘पंचक’ या चित्रपटाचे जबरदस्त टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले आहे. हा चित्रपट भरभरून मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट आहे. ५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथा, दिग्दर्शन जयंत जठार आणि राहुल आवटे यांचे असून डॉ. श्रीराम नेने… Read More आता कोणाचा नंबर?….पंचक’चा उत्कंठा वाढवणारा टीझर प्रदर्शित…

टीव्ही ९ मराठी आयोजित ‘आपला बायोस्कोप २०२३’ सोहळा दिमाखात संपन्न

रसिकांचं मनोरंजन करण्याची परंपरा जपत मराठी सिने-मालिका विश्वाने नेहमीच लक्षवेधी कामगिरी केली आहे. पूर्वापार चालत आलेल्या पुरस्कार सोहळ्यांनी कलाकार-तंत्रज्ञांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांचे मनोबल वाढवण्याचं काम केलं आहे. याच परंपरेत महाराष्ट्रातील नंबर १ वाहिनी असलेल्या टीव्ही ९ मराठीने सिंहाचा वाटा उचलत ‘आपला बायोस्कोप’ पुरस्कार सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवत नवं पाऊल टाकलं आहे. दणक्यात झालेला ‘आपला… Read More टीव्ही ९ मराठी आयोजित ‘आपला बायोस्कोप २०२३’ सोहळा दिमाखात संपन्न

3 इडियट्स’ चित्रपटातील ‘चतुर’ ओमी वैद्य यांचा ‘आईच्या गावात मराठीत बोल’ हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज ..

थ्री इडीयट्स या ब्लॉकबस्टर बॉलीवूड चित्रपटातील चतुर रामलिंगम उर्फ सायलेन्सरची भूमिका साकारणाऱ्या ओमी वैद्यने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. ही भूमिका साकारल्यावर प्रेक्षकांना ओमी वैद्य केरळी ,केन्यन ,मल्याळी ,आफ्रिकन आहे असे वाटे पण तो तर आपला मराठी मुलगा ! आणखीन आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओमी ने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात अमेरिकेतल्या महाराष्ट्र मंडळातल्या गणेश उत्सवातल्या नाटकाने केली… Read More 3 इडियट्स’ चित्रपटातील ‘चतुर’ ओमी वैद्य यांचा ‘आईच्या गावात मराठीत बोल’ हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज ..

मुक्ताई’ चित्रपटाचे नवे आकर्षक पोस्टर भेटीला

संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणून संत मुक्ताबाई या सर्वांना परिचित आहेत. मुक्ताईचे छोटेसे जीवन अत्यंत तेजोमय, प्रखर ज्ञानचेतनेने सिद्ध जीवन होते. अशा या ‘मुक्ताई’चे माता, भगिनी, गुरु असे वेगवेगळे पदर उलगडणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच त्याविषयीची उत्सुकता वाढलेली आहे. ‘शिवराज अष्टका’तील… Read More मुक्ताई’ चित्रपटाचे नवे आकर्षक पोस्टर भेटीला

ओरिजनल ‘नथुराम गोडसे’ आजपासून पुन्हा एकदा रंगमंचावर!

सखाराम बाईंडर, हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, आई रिटायर होते, गांधी विरुद्ध सावरकर, घर तिघांचं हवं, सोयरीक, आकाश पेलताना, सविता दामोदर परांजपे अशी अनेक उत्तमोत्तम नाटके मराठी रंगभूमीला देऊन मराठी रंगभूमीचे अवकाश विस्तारण्यास सहाय्यभूत ठरलेल्या माऊली प्रॉडक्शन्स चे अजून एक वादग्रस्त नाटक म्हणजे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय…!’ या नाटकानेही मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला आणि सारी… Read More ओरिजनल ‘नथुराम गोडसे’ आजपासून पुन्हा एकदा रंगमंचावर!