पाल्य-पाल्यांनी एकत्र अनुभवावी अशी ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ ३ आणि १७ डिसेंबरला होणार महाबालनाट्याचा प्रयोग

सोशल मीडिया, इंटरनेट, रिल्सच्या युगात लहान मुले त्यांचे बालपण विसरत आहेत. मे महिन्यात मित्रमैत्रिणींसोबत दिवसभर हुंडाळणे, विटीदांडू, साखळीसाखळी असे अनेक खेळ तर हल्ली कालबाह्य झाले आहेत. हल्लीच्या लहान मुलांना या खेळांची नावही माहित नाहीत. स्पर्धेच्या नावाखाली मुलांची केवळ धावपळच सुरु आहे. या सगळ्यात मुलांची हिरावलेली निरागसता परत मिळवून बालपणात घेऊन जाणारे ‘सुंदर ती दुसरी दुनिया’… Read More पाल्य-पाल्यांनी एकत्र अनुभवावी अशी ‘सुंदर ती दुसरी दुनिया’ ३ आणि १७ डिसेंबरला होणार महाबालनाट्याचा प्रयोग

शिवानी नाईकची पहिली गाडी 🚗

आयुष्यातल्या पहिल्या गोष्टी नेहमी खास असतात मग ते पाहिलं काम असो, पहिली कमाई असो, पाहिलं घर असो किंवा पहिली गाडी. झी मराठीवरील चर्चित मालिका ‘अप्पी आमची कलेक्टर’ मधील शिवानी नाईक म्हणजेच तुमची लाडकी कलेक्टर अपर्णा सुरेश माने (अप्पी) हिने नुकतीच आपली पहिली गाडी घेतली आणि तिच्यासाठी तो क्षण खूप आनंदाचा होता. आपल्या ह्या यशस्वी स्वप्नपूर्तीचा… Read More शिवानी नाईकची पहिली गाडी 🚗

अनंत युगाच्या स्त्री जन्मातील अंधाराला प्रकाशमय करणारी क्रांतीज्योत’; सावित्रीमाईंचा लूक रिलीज

आपल्या पतीच्या खांद्याला खांदा देत, समाजाचा रोष पत्करून फक्त महिलांच्या सबलीकरणाचा विचार करणाऱ्या आणि ते प्रत्यक्षात आणणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास आता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच पार्श्वभूमीवर या चित्रपटातील सावित्रीमाईंच्या भूमिकेतील राजश्री देशपांडे यांचे पोस्टर म्हणजेच फर्स्ट लूक प्रकाशित करण्यात… Read More अनंत युगाच्या स्त्री जन्मातील अंधाराला प्रकाशमय करणारी क्रांतीज्योत’; सावित्रीमाईंचा लूक रिलीज

Chhapa Kaata trailer launch: Makarand Anaspure and Tejaswini Lonari’s chemistry, at its best in this family drama.

The duo of actors Makarand Anaspure and Tejaswini Lonari will be seen in the upcoming film Chhapa Kaata, presented by Ultra Media and Entertainment Private Limited. The recently launched poster generated tremendous enthusiasm among the audience. Following the distinctive poster, the film’s trailer was launched on 24 November 2023, creating a sensational impact throughout Maharashtra.… Read More Chhapa Kaata trailer launch: Makarand Anaspure and Tejaswini Lonari’s chemistry, at its best in this family drama.

लंडन मिसळ” चित्रपटाचा ‘फुल टू धमाल’ ट्रेलर प्रदर्शित..

ए बी इंटरनॅशनल, म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’ हा चित्रपट येत्या ८ डिसेंबरला प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. भारतात तसेच लंडनमध्ये शूट झालेल्या या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेते भरत जाधव अत्यंत हटके अशा प्रमुख भूमिकेत पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहेत. आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना सरप्राईज देणाऱ्या भरत जाधव यांनी… Read More लंडन मिसळ” चित्रपटाचा ‘फुल टू धमाल’ ट्रेलर प्रदर्शित..

मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची ‘कन्नी’ ८ मार्चपासून सर्व चित्रपटगृहांत

मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियॉंड इमॅजिनेशन फिल्म्स निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने ‘कन्नी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली असून आजच्या काळाच्या मैत्रीची, प्रेमाची ओळख करून देणारा हा चित्रपट येत्या ८ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे. यात हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे,… Read More मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची ‘कन्नी’ ८ मार्चपासून सर्व चित्रपटगृहांत

लोकशाहिर विठ्ठल उमप यांच्या आठवणीत रंगला १३वा ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ सोहळा

जीवनभर लोककलांचा जागर करीत आपल्या कार्यक्रमांद्वारे रसिकांना जणू आनंदाची अद्वितीय पर्वणी देणारे तसेच लोककलेला जीवन अर्पण केलेले लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती प्रित्यर्थ विविध मान्यवरांना मृद‌्‌गंध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहात रंगलेल्या स्मृतीसंगीत समारोहात मृद‌्‌गंध पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात… Read More लोकशाहिर विठ्ठल उमप यांच्या आठवणीत रंगला १३वा ‘मृद‌्‌गंध पुरस्कार’ सोहळा

‘झिम्मा २’ खेळ सुपरहिट…पहिल्या तीन दिवसांत ४.७७ कोटींची कमाई

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ सध्या चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. २४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बॅाक्स ॲाफिसवर कमाल कमाई केली आहे. ‘झिम्मा २’ ने ४.७७ कोटींचा गल्ला जमवला असून या आकड्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या यशाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘’प्रेक्षकांकडून मिळणारे प्रेम सुखावणारे आहे. आम्ही अनेक थिएटर्सना भेट… Read More ‘झिम्मा २’ खेळ सुपरहिट…पहिल्या तीन दिवसांत ४.७७ कोटींची कमाई