कोसला’तील पांडुरंग सांगवीकर लवकरच पडद्यावर अवतरणार

भालचंद्र नेमाडे लिखित ‘कोसला’ या बहुचर्चित कादंबरीने साहित्य विश्वात एक वेगळे युग निर्माण केले. लेखनाची साचेबंद चौकट मोडून आपली रोखठोक मते यात लेखकांनी मांडली होती. त्यामुळेच ही कादंबरी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. पांडुरंग सांगवीकर नामक तरुणाची ही कथा. गावातून शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणाला कसे अनुभव येतात, त्यानंतर पुन्हा गावात गेल्यावर त्याला तिथे आलेले अनुभव यांचा… Read More कोसला’तील पांडुरंग सांगवीकर लवकरच पडद्यावर अवतरणार

मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. “धर्मवीर” चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर काही महिन्यांपूर्वी ‘धर्मवीर २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. नुकताच “धर्मवीर २” या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते,… Read More मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

पंचपिटिकेच्या तिसऱ्या पेटीत विरोचकाचे रहस्य ?

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’* मालिकेत पंचपिटिका रहस्यामध्ये तिसरी पेटी सापडल्यावर आता पुढे काय होणार ह्याची सर्वानाच उत्सुकता आहे. पहिल्या आणि दुसऱ्या पेटीच रहस्य सर्वांसमोर उलघडले आहे, पण तिसरी पेटी कोणाच्या हाती लागणार आणि त्यातून काय रहस्य बाहेर येणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असेल. तिसरी पेटी नेत्राची आहे का ती अव्दैतची असेल हे रहस्य ह्या… Read More पंचपिटिकेच्या तिसऱ्या पेटीत विरोचकाचे रहस्य ?

गौरी अलका पगारे’ ठरली झी मराठी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ २०२३ ची महाविजेती

झी मराठी वाहिनीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’२०२३ चे विजेतेपद पटकवल्यावर आपला आनंद व्यक्त करताना गौरी म्हणाली, “मला खूप आनंद होतोय की मला ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ २०२३ चा किताब मिळाला. माझ्या कडे शिक्षण नसताना ही मी इतक्या ऊंचावर पोहचली, माझ्या ह्या यशात गुरुजी सुरेश वाडकर, सलील दादा आणि वैशाली ताईची खूप मेहनत आहे.… Read More गौरी अलका पगारे’ ठरली झी मराठी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ २०२३ ची महाविजेती

लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर अमृतजयंती निमित्ताने ‘स्टोरीटेल’ची `मिशन गोल्डन कॅटस्` व `अस्तित्व` ऑडिओबुकद्वारे आदरांजली!

सुहास शिरवळकर म्हणजे मराठीतील सर्वाधिक वाचकप्रियता लाभलेल्या लोकप्रिय लेखकांपैकी एक. आज त्यांनी जगाचा निरोप घेऊन २० वर्षे झाली तरी वाचकांच्या मनातील त्यांचं गारुड अजूनही कायम आहे. आजही ते मराठीतील सर्वाधिक वाचले जाणारे तसेच ऐकले जाणारे लेखक आहेत, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर,`सुशिं`च्या अमृतजयंतीच्या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात दोन आगळ्या उपक्रमांतून ते… Read More लोकप्रिय लेखक सुहास शिरवळकर अमृतजयंती निमित्ताने ‘स्टोरीटेल’ची `मिशन गोल्डन कॅटस्` व `अस्तित्व` ऑडिओबुकद्वारे आदरांजली!

मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांचा ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा ४ डिसेंबर २०२३ रोजी अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर ‘वर्ल्ड डिजिटल प्रीमियर’ होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन पुंडलिक धुमाळ यांनी केले असून स्वतंत्र गोयल यांनी निर्मिती केली आहे.लग्न म्हणलं की घरात सनईच्या आवाजाबरोबर उत्साहाचं वातावरण दाटतं. पण गौरीच्या लग्नाचा विषय काढताच घरात एक गंभीर वातावरण… Read More मंगेश देसाई आणि स्मिता तांबे यांच्या ‘गौरीच्या लग्नाला यायचं हं’ चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर

‘गौरी अलका पगारे’ ठरली झी मराठी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ २०२३ ची महाविजेती

झी मराठी वाहिनीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’२०२३ चा महाअंतिम सोहळा शनिवार २५ नोव्हेंबरला पार पडला. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे हे लिटील चॅम्प्स टॉप ६ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या ‘गौरी अलका पगारेने’ विजेती… Read More ‘गौरी अलका पगारे’ ठरली झी मराठी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ २०२३ ची महाविजेती

जाऊ बाई गावातच’ गावरान वेलकम गाणं! आता वाजणार तेव्हा कळणार!

झी मराठीच्या ‘जाऊ बाई गावात’ या नव्या रिऍलिटी शो ने लोकांमध्ये उत्सुकता आणि कुतहुलता निर्माण केली आहे. पहिल्या प्रोमो पासून ते स्पर्धकांचे नव नवे प्रोमो ह्या सर्वांमुळेच प्रेक्षकांमध्ये ही उत्सुकता निर्माण केली आहे. कधी ना पहिला असा एक रिऍलिटी शो त्यांच्या भेटीस येणार आहे ज्याची ते अतुरतेने वाट पाहत असतानाच ‘जाऊ बाई गावातच’ शीर्षक गीत… Read More जाऊ बाई गावातच’ गावरान वेलकम गाणं! आता वाजणार तेव्हा कळणार!