प्रसाद आणि श्रेया यांच्यात रंगणार विनोदाची जुगलबंदी

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारे तसेच आपल्या मिश्किल स्वभावाने सगळ्यांच्या फिरक्या घेणारे अभिनेता प्रसाद ओक आणि अभिनेत्री श्रेया बुगडे हे दोघे एका मंचावर एकत्र येत धमाल उडवणार आहेत. हे दोघे नेमके कशासाठी एकत्र आलेत हा प्रश्न तुम्हालाही पडला असलेच. ‘आपला बायोस्कोप २०२३’ या पुरस्कार सोहळ्याच्या सूत्रसंचलनासाठी हे दोघे प्रथमच एकत्र येणार आहेत. ‘आपला बायोस्कोप… Read More प्रसाद आणि श्रेया यांच्यात रंगणार विनोदाची जुगलबंदी

लंडन’च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत!

लंडन येथील “सोहोवाला सिनेमा म्हणजेच ‘कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'(“Sohowala Cinema, Courthouse Hotel Cinema, London – UK ”) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये “मोरया”(MORRYA) या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचा ‘भव्य प्रीमियर शो’ करण्यात आला आहे. UK मधील महाराष्ट्रीय समुदायाने आयोजित केलेल्या या चित्रपटाच्या ‘प्रीमियर शो’ची तिकिटे हातोहात संपली, ही आमच्यासाठी खूप… Read More लंडन’च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत!

मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात घालतोय धुमाकूळ!!

अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा नुकताच पोस्टर लॉंच होऊन प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या विलक्षण पोस्टरनंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्येकाचं चित्त वेधून घेणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला असून ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार धमाका उडवत आहे. ‘छापा… Read More मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात घालतोय धुमाकूळ!!

जिओ स्टुडिओजच्या ‘झिम्मा २ चित्रपटा सोबत ‘एक दोन तीन चार’ चा धमाकेदार टिजर रिलीज..

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला “एक दोन तीन चार” हा चित्रपट येत्या नवीन वर्षात ५ जानेवारी २०२४ रोजी आपल्या भेटीस येत आहे. जिओ स्टुडिओजचा बहुप्रतीक्षित ‘झिम्मा २’ आज प्रदर्शित होत आहे, या मल्टिस्टारकास्ट चित्रपटासोबतच “एक दोन तीन चार“ चित्रपटाचा धमाकेदार टिजर रिलीज होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा डबल बोनस… Read More जिओ स्टुडिओजच्या ‘झिम्मा २ चित्रपटा सोबत ‘एक दोन तीन चार’ चा धमाकेदार टिजर रिलीज..

प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या ‘गाफील’ चित्रपटाचा टीझर रिलीज

‘गाफील’ या आगामी मराठी चित्रपटाचे टीझर नुकतेच रिलीज करण्यात आले आणि काही अवधितच या टीझरला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. आदित्य या तरूणाच्या आयुष्याभवती फिरणारी कथा या टीझरमध्ये दिसून येते. तसेच हा टीझर अनेक प्रश्न‌ मनात ठेवून जातो. ‘गाफील’ या नावातच ताकद असल्याने प्रेक्षकांची या चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढली आहे. नवोदित कलाकार आदित्य राज आणि अभिनेत्री… Read More प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या ‘गाफील’ चित्रपटाचा टीझर रिलीज

भाऊ कदम यांच्या दर्शनासाठी रांगा

आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगने प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या अभिनेता भाऊ कदम यांचा चाहता वर्ग मोठा आहे. आपल्या आवडत्या कलाकाराची भेट व्हावी असं प्रत्येक प्रेक्षकांना वाटत असतंच. पण भाऊ कदम यांच्या दर्शनासाठी लोकांच्या लांब रांगा लागतायेत हे ऐकून तुम्हीसुद्धा दचकला असाल ना! त्यांचं दर्शन मिळावं यासाठी झुंबड उडतेय. विश्वास बसत नाही ना! मग ‘एकदा येऊन तर बघा’.… Read More भाऊ कदम यांच्या दर्शनासाठी रांगा

हार्दिक जोशी यांच्या क्लब 52″ चित्रपटाचा टिजर लाँच

दमदार स्टारकास्ट असलेल्या “क्लब 52” या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. नाथ प्रॉडक्शन्स प्रस्तुत “क्लब 52” या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती वैशाली ठाकूर यांनी केली आहे. अमित कोळी दिग्दर्शित हा चित्रपट अॅक्शनपॅक्ड असून, हार्दिक जोशी धमाकेदार भूमिकेत दिसणार आहे. येत्या १५ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. बजरंग बादशाह… Read More हार्दिक जोशी यांच्या क्लब 52″ चित्रपटाचा टिजर लाँच

२ फेब्रुवारीला ‘मुसाफिर’ घडवणार मैत्रीची सुंदर सफर

‘मुसाफिरा’… स्कॉटिश हायलँड्सच्या आयल ऑफ स्कायवर चित्रित झालेला पहिला भारतीय चित्रपट. खरंतर चित्रपटाच्या घोषणेपासूनच ‘मुसाफिर’ची सर्वत्र चर्चा होती. एक म्हणजे चित्रीकरण स्थळ आणि दुसरे म्हणजे चित्रपटाची तगडी स्टारकास्ट. त्यामुळे हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक होते. परंतु आता ही प्रतीक्षा संपली असून एका दिमाखदार सोहळ्यात ‘मुसाफिरा’ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर… Read More २ फेब्रुवारीला ‘मुसाफिर’ घडवणार मैत्रीची सुंदर सफर