जाऊ बाई गावात’ ६ स्पर्धकांची नाव जाहीर! शहरातल्या मुली गावाला त्यांचा प्रेमात पाडू शकतील? करणार तेव्हा कळणार!

‘जाऊ बाई गावात’ ह्या नव्या रिऍलिटी शोचा आज आणखी एक उत्सुकता वाढवणारा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित झालाय ज्यात ‘हार्दिक जोशीने’ अजून दोन नवीन स्पर्धकांशी ओळख करून दिली आहे. या शोची पाचवी स्पर्धक आहे सुरेल संस्कारी ‘श्रेजा म्हात्रे’, मॉडेल आणि सोशल मीडियाची आहे ती राणी लिहू शकेल का ती गावात स्वतःची एक वेगळी कहाणी? सहावी स्पर्धक ‘मोनिशा… Read More जाऊ बाई गावात’ ६ स्पर्धकांची नाव जाहीर! शहरातल्या मुली गावाला त्यांचा प्रेमात पाडू शकतील? करणार तेव्हा कळणार!

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची दमदार जोडी असणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा पोस्टर लॉंच

महाराष्ट्राचे फेवरेट अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी नव्या कोऱ्या ‘छापा काटा’ चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ धमाल विनोदी चित्रपटाचा २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दणक्यात पोस्टर लॉंच झाला असून रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना… Read More मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची दमदार जोडी असणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा पोस्टर लॉंच

सायली संजीव, ऋषी सक्सेना पुन्हा एकदा एकत्र

‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांचं प्रेम मिळवलेली सायली संजीव, ऋषी सक्सेना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे. “समसारा” (द वॉम्ब) या चित्रपटात ही जोडी एकत्र आली असून, नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या “समसारा” या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे करत आहेत. सागर लढे, विश्वेश वैद्य,… Read More सायली संजीव, ऋषी सक्सेना पुन्हा एकदा एकत्र

सिंगापुर मध्ये शिवानी रांगोळेला भेटली अक्षराची चाहती

बॅग पॅक करुन मस्त बाहेर हिंडायला कोणाला नाही आवडतं? प्रत्येक प्रवास काहीतरी शिकवत असतो. जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी जाता तुम्हाला आयुष्याकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी मिळते. झी मराठीची चर्चित मालिका ‘तुला शिकवीन चांगलाच धडाची’ अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोळे, नुकतीच सिंगापुरला गेली होती आणि तिचा तिकडचा अनुभव कसा होता हे तिने व्यक्त केलंय. सिंगापूरला मी दोन… Read More सिंगापुर मध्ये शिवानी रांगोळेला भेटली अक्षराची चाहती

५००व्या प्रयोगाने ‘संगीत देवबाभळी’ चा प्रवास आता विसावणार

ऐसा लाभा जो चुकला | तुका म्हणे वाया गेला | २२ डिसेंबर २०१७ यादिवशी ‘भद्रकाली’ प्रॉडक्शन’ च्या ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाचा शुभारंभ झाला. सहा वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेम प्रतिसादाने भारावलेली ही ‘संगीत देवबाभळी’ ची नाट्य दिंडी विसावणार आहे.बुधवार, २२ नोव्हेंबर, संध्याकाळी ६.३० वाजता श्री षण्मुखानंद… Read More ५००व्या प्रयोगाने ‘संगीत देवबाभळी’ चा प्रवास आता विसावणार

ओरिजनल ‘नथुराम गोडसे’ पुन्हा एकदा रंगमंचावर!

सखाराम बाईंडर, हमीदाबाईची कोठी, डार्लिंग डार्लिंग, आई रिटायर होते, गांधी विरुद्ध सावरकर, घर तिघांचं हवं, सोयरीक, आकाश पेलताना, सविता दामोदर परांजपे अशी अनेक उत्तमोत्तम नाटके मराठी रंगभूमीला देऊन मराठी रंगभूमीचे अवकाश विस्तारण्यास सहाय्यभूत ठरलेल्या माऊली प्रॉडक्शन्स चे अजून एक वादग्रस्त नाटक म्हणजे ‘मी नथुराम गोडसे बोलतोय…!’ या नाटकानेही मराठी रंगभूमीवर एक इतिहास घडवला आणि सारी… Read More ओरिजनल ‘नथुराम गोडसे’ पुन्हा एकदा रंगमंचावर!

एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ़ गोवा आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया यांनी आयोजित केला “बटरफ्लाय” चित्रपटाचा विशेष शो

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट येत्या बुधवारी म्हणजेच २२ नोव्हेंबरला दाखविण्यात येणार असून त्याआधी या चित्रपटाचा विशेष शो एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ़ गोवा यांनी मंगळवार २१ नोव्हेंबरला रविंद्र भवन, मार्गो येथे संध्याकाळी ७ वाजता आयोजित केला आहे. अशा पद्धतीने इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया आणि फिल्म बाजार या दोन्ही ठिकाणी दाखवला जाणारा हा एकमेव मराठी… Read More एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ़ गोवा आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया यांनी आयोजित केला “बटरफ्लाय” चित्रपटाचा विशेष शो

लंडन’च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत!

मुंबई : लंडन येथील “सोहोवाला सिनेमा म्हणजेच ‘कोर्ट हाऊस हॉटेल सिनेमा'(“Sohowala Cinema, Courthouse Hotel Cinema, London – UK ”) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या लंडनच्या आयकॉनिक सिनेमा हॉलमध्ये “मोरया”(MORRYA) या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका मराठी चित्रपटाचा ‘भव्य प्रीमियर शो’ करण्यात आला आहे. UK मधील महाराष्ट्रीय समुदायाने आयोजित केलेल्या या चित्रपटाच्या ‘प्रीमियर शो’ची तिकिटे हातोहात संपली, ही… Read More लंडन’च्या रेड कार्पेटवर ‘मोऱ्या’ उर्फ जितेंद्र बर्डेचे भव्य स्वागत!