‘सन मराठी नवरात्रोत्सव २०२५’ कार्यक्रम नंदेश उमपांच्या पोवाड्याने रंगणार
भक्ती आणि जल्लोषाची पर्वणीनवरात्र म्हटलं की भक्तीचा उत्साह, नृत्याचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि आनंदाची पर्वणी! हाच आनंद अधिक रंगतदार करण्यासाठी ‘सन मराठीचा नवरात्रोत्सव २०२५’ रसिक प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय सोहळा घेऊन येतो आहे. नंदेश उमपांचा दमदार पोवाडाया सोहळ्यात सुप्रसिद्ध लोककलाकार नंदेश उमप आपल्या दमदार आवाजात पोवाडा सादर करून प्रेक्षकांना रोमांचित करणार आहेत. त्यांच्या पोवाड्यातून मराठी मातीचा अभिमान,… Read More ‘सन मराठी नवरात्रोत्सव २०२५’ कार्यक्रम नंदेश उमपांच्या पोवाड्याने रंगणार
