‘अरण्य’मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी

एस एस स्टुडिओ निर्मित ‘अरण्य’ या चित्रपटाचे दमदार मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक अमोल दिगांबर करंबे आहेत. हार्दिक जोशी, वीणा जगताप, हिृतीका पाटील, विजय निकम, सुरेश विश्वकर्मा आणि चेतन चावडा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा भव्य प्रवास १९ सप्टेंबर… Read More ‘अरण्य’मध्ये उलगडणार जंगल, भावना आणि संघर्षाची कहाणी

रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’

अभिजात कलाकृतीचा नवा प्रवासमराठीतील प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांचे ‘सखाराम बाइंडर’ हे नाटक म्हणजे अभिजात कलाकृती. १९७२ साली प्रदर्शित झालेल्या या वास्तववादी नाटकाची जादू आजही पहायला मिळते, म्हणूनच आजही या नाटकाला हात घालण्याची अनेक रंगकर्मीची इच्छा होते. विविध भाषांमध्ये याचे प्रयोग झालेच, शिवाय मराठीतही नाटक वेगवेगळ्या संस्थांतर्फे पुन्हा पुन्हा लोकांसमोर सादर केले गेले. ‘सखाराम बाइंडर’ हे… Read More रंगभूमीवर पुन्हा ‘सखाराम बाइंडर’

प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांची मनं जिंकणारी प्रिया बापट आता एका थरारक नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘अंधेरा’ या अमेझॉन प्राईमवरील नवीन हॉरर वेब सिरीजमध्ये ती पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार असून, ही भूमिका तिच्या कारकिर्दीतील एक नवीन टप्पा ठरणार आहे. ‘अंधेरा’मधून करणार हॉरर जॉनरमध्ये पदार्पणहॉरर शैलीत पहिल्यांदाच काम करणाऱ्या प्रियाचा ट्रेलर नुकताच… Read More प्रिया बापट पहिल्यांदाच झळकणार पोलिसाच्या भूमिकेत

‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेच्या पत्रकार परिषदेत झी मराठीने दिला राजेशाही अनुभव

झी मराठीवरील नव्या मालिकेच्या भव्य स्वागतासाठी एक अनोखा आणि ऐतिहासिक अनुभव देण्यात आला. ‘वीण दोघातली ही तुटेना’ या मालिकेची पत्रकार परिषद मुंबईतील जगप्रसिद्ध पंचतारांकित ताज महाल पॅलेस हॉटेलमध्ये पार पडली. गेटवे ऑफ इंडियाच्या साक्षीने, गेल्या अनेक दशकांपासून रॉयल्टी आणि प्रतिष्ठित पाहुण्यांचं आदरातिथ्य करणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूत झी मराठीने आपल्या नव्या मालिकेचं भव्य स्वागत केलं. स्किटमधून… Read More ‘वीण दोघातली ही तुटेना’ मालिकेच्या पत्रकार परिषदेत झी मराठीने दिला राजेशाही अनुभव

‘ना कळले कधी तुला’ गाण्यातून खुलतेय सुबोध-प्रार्थनाची लव्हस्टोरी

‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ या आगामी मराठी चित्रपटातून नुकतंच ‘ना कळले कधी तुला’ हे प्रेमगीत प्रदर्शित झालं आहे. सुबोध भावे आणि प्रार्थना बेहरे यांच्या पात्रांमधील हळुवार नातं या गाण्यातून उलगडताना दिसतं. हर्षवर्धन वावरे आणि बेला शेंडे यांच्या गोड आवाजात भावस्पर्शी सादरीकरणया गाण्याला हर्षवर्धन वावरे आणि बेला शेंडे यांनी आवाज दिला असून, संगीत संजन पटेल आणि अमेय नरे… Read More ‘ना कळले कधी तुला’ गाण्यातून खुलतेय सुबोध-प्रार्थनाची लव्हस्टोरी

जैत रे जैत मराठी चित्रपट – ४८ वर्षांचा सांगीतिक गौरव पुण्यात साजरा

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ५ ऑगस्ट २०२५ रोजी ‘जैत रे जैत’ या कालातीत चित्रपटाच्या ४८ व्या वर्धापनदिनानिमित्त एक भव्य सांगीतिक सोहळा पार पडला. ‘मेहक प्रस्तुत’ या कार्यक्रमात पद्मश्री पं. हृदयनाथ मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांच्या अमोल योगदानाला अभिवादन करण्यात आलं. सुरुवात झाली हृदयस्पर्शी संवादाने — हृदयनाथजी, उषा मंगेशकर आणि डॉ. मोहन आगाशेंची उपस्थितीकार्यक्रमाची सुरुवात पॅनल… Read More जैत रे जैत मराठी चित्रपट – ४८ वर्षांचा सांगीतिक गौरव पुण्यात साजरा

स्वराज नागरगोजेची पहिली ऍक्शन भूमिका — ‘तारिणी’ मालिकेतून नवीन प्रवासाची सुरुवात

“मी आणि शिवानीने गन फायर केली आणि आम्ही दोघे १०-१५ सेकंद सुन्न झालो!” — स्वराज नागरगोजे ‘तारिणी’ या आगामी झी मराठी मालिकेमधून अभिनेता स्वराज नागरगोजे पहिल्यांदाच ऍक्शन हिरोच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. मालिकेत तो केदार या अंडरकव्हर पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे, जो आपल्या वडिलांचा शोध घेत समाजातील वाढत्या गुन्हेगारीला आव्हान देण्याचा प्रयत्न करतो आहे.… Read More स्वराज नागरगोजेची पहिली ऍक्शन भूमिका — ‘तारिणी’ मालिकेतून नवीन प्रवासाची सुरुवात

‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’ मध्ये रंगणार गायक राहुल देशपांडे यांच्या सुरांची मैफिल

गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच सर्वत्र मंगलमय वातावरण तयार झालं आहे. अशा भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात ‘सन मराठी’ वाहिनी प्रेक्षकांसाठी एक खास उपक्रम घेऊन येत आहे — ‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’. या विशेष कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची सुरेल भक्तिमय मैफिल. प्रेक्षकांना त्यांची गाणी प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी या कार्यक्रमात मिळणार आहे. अभंग… Read More ‘सन मराठी गणेशोत्सव २०२५’ मध्ये रंगणार गायक राहुल देशपांडे यांच्या सुरांची मैफिल