‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर नॅशनल क्रश गिरीजा ओकचा कौतुकाचा वर्षाव

‘तू अनोळखी तरी सोबती’ ही नवी मालिका ‘सन मराठी’ वाहिनीवर नुकतीच सुरू झाली असून, पहिल्याच आठवड्यात तिने प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. नात्यांमधील अनोळखीपणा, हळूहळू वाढणारी जवळीक आणि वास्तवाशी जोडलेली भावनिक गोष्ट या मालिकेची खास ओळख ठरत आहे. प्रोमोमुळे निर्माण झालेली उत्सुकता मालिका सुरू होण्याआधीच तिचे प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.… Read More ‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेवर नॅशनल क्रश गिरीजा ओकचा कौतुकाचा वर्षाव

“तो, ती आणि फुजी” ह्या मराठी – जपानी रोमँटिक चित्रपटात ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले दिसणार

मराठी–जपानी रोमँटिक चित्रपट तो, ती आणि फुजीची २४व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) अधिकृत निवड झाली असून, महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित “संत तुकाराम” सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार स्पर्धेसाठी हा चित्रपट पात्र ठरला आहे. मराठी फीचर फिल्म स्पर्धा विभागात या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार आहे. जपान–भारत अशी भावनिक भूगोलरेषा जपान आणि भारतात चित्रीत झालेला हा चित्रपट… Read More “तो, ती आणि फुजी” ह्या मराठी – जपानी रोमँटिक चित्रपटात ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले दिसणार

मुक्ता बर्वेची ‘माया’ मराठी भाषा दिनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार 💫

नव्या वर्षाची सुरुवात वेगळ्या आशयाच्या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीची आशयप्रधान आणि वेगळ्या वाटेवर चालणाऱ्या चित्रपटांची परंपरा पुढे नेत, मुक्ता बर्वे ‘माया’ या नव्या चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येत आहे. अभिनयाच्या प्रवासात नेहमीच आव्हानात्मक भूमिका स्वीकारणारी मुक्ता यावेळीही एका वेगळ्या आशयाच्या कथेसह मराठी भाषा दिनी म्हणजेच २७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ता बर्वेची भूमिका केंद्रस्थानी… Read More मुक्ता बर्वेची ‘माया’ मराठी भाषा दिनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार 💫

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न!

महिला सशक्तीकरणाचा ठळक संदेश देणारा अनोखा ट्रेलर लाँच Zee Studios आणि Sunflower Studios निर्मित बहुप्रतिक्षित अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई? या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या टीझर आणि शीर्षक गीताने आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. या उत्सुकतेत अधिक भर घालत नुकताच या चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा एका अनोख्या आणि अर्थपूर्ण… Read More ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचा भव्य ट्रेलर अनावरण सोहळा संपन्न!

अष्टपैलू गायिका बेला शेंडे यांचा आज वाढदिवस

लहान वयातच संगीताच्या रंगमंचावर पाऊल ठेवलेल्या बेलाचा प्रवास सातत्य, मेहनत आणि गुणवत्तेचा आहे. अवघ्या अकरा–बारा वर्षांची असतानाच तिने गाण्याच्या स्टेजवर उभी राहण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर ‘सारेगम’ या लहान मुलांच्या स्पर्धेत तिने भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकली, तेव्हा तिचं वय केवळ चौदा–पंधरा वर्षांचं होतं. लगेचच मोठ्यांच्या मेगाफायनलमध्ये सहभागी होण्याची संधी तिला मिळाली आणि ही स्पर्धाही… Read More अष्टपैलू गायिका बेला शेंडे यांचा आज वाढदिवस

‘क्रांतिज्योती’ मराठीची पोरं महाराष्ट्रभर ठरली सुपरहिट!पहिल्याच वीकेंडला ३.९१ कोटींची बंपर कमाई

मराठी शाळेच्या अस्मितेला नवा आवाज मराठी शाळेच्या अस्मितेला ठाम आणि संवेदनशील आवाज देणारा क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताच राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मराठी माध्यमातील शाळा, त्यातील संस्कार, शिक्षक-विद्यार्थी नातं आणि काळानुरूप येणारी आव्हानं यांचं वास्तववादी चित्रण या चित्रपटातून समोर येतं. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटगृहांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत असून,… Read More ‘क्रांतिज्योती’ मराठीची पोरं महाराष्ट्रभर ठरली सुपरहिट!पहिल्याच वीकेंडला ३.९१ कोटींची बंपर कमाई

इतिहास पुन्हा जिवंत झाला… साक्षात छत्रपती शिवराय अवतरले

भव्य सादरीकरणाने भारावलेलं वातावरणभव्य रंगमंच, दिलखेचक रोषणाई, मंत्रमुग्ध करणाऱ्या वातावरणाला ढोल-ताशांच्या गजराची साथ—हे सगळंच क्षणभर श्वास रोखून धरणारं होतं. आणि अशातच भरजरी वस्त्र, शिरोभागी आकर्षक जिरेटोप, गळ्यात आभूषणांसह कवड्यांची माळ, कमरेला लटकणारी भवानी तलवार यांसह घोड्यावर स्वार झालेले साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी शिलेदार अवतरले… एकच जल्लोष उसळला. निमित्त होतं ‘रणपति शिवराय स्वारी… Read More इतिहास पुन्हा जिवंत झाला… साक्षात छत्रपती शिवराय अवतरले

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या मराठी नाट्य संमेलनात नाटकांचे ५००० प्रयोग करणारे अभिनेते भरत जाधव यांचा विशेष सन्मान

दादरच्या सांस्कृतिक केंद्रात पुन्हा एकदा मराठी रंगभूमीचा उत्सव रंगणार असून, येत्या ६ जानेवारी रोजी श्री शिवाजी मंदिर येथे मिनी मराठी नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या अनोख्या संमेलनाचा उद्देश केवळ नाट्य सादरीकरणापुरता मर्यादित न राहता, रंगभूमीचा सामाजिक आशय आणि मानवी संवेदनांची जाणीव अधिक ठळकपणे मांडण्याचा आहे. मराठी… Read More ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या मराठी नाट्य संमेलनात नाटकांचे ५००० प्रयोग करणारे अभिनेते भरत जाधव यांचा विशेष सन्मान