क्षितिज पटवर्धन यांच्या ‘भूमिका’ नाटकाचा मोठा गौरव; मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समावेश!
२२ मे रोजी ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’मधील ‘द ग्रँड थिएटर’ येथे विशेष प्रयोगाचे निमंत्रण समकालीन मराठी रंगभूमीवर गेल्या काही काळात विशेष चर्चेत राहिलेलं ‘भूमिका’ हे नाटक आता एका नव्या आणि अभिमानास्पद टप्प्यावर पोहोचलं आहे. लेखक क्षितिज पटवर्धन लिखित या गाजलेल्या नाटकाचा अधिकृतपणे मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. व्यावसायिक यश… Read More क्षितिज पटवर्धन यांच्या ‘भूमिका’ नाटकाचा मोठा गौरव; मुंबई विद्यापीठाच्या टी. वाय. बी.ए. अभ्यासक्रमात समावेश!
