‘घबाडकुंड’मध्ये स्मिता पायगुडे अंजुटे यांची रहस्यमयी एन्ट्री! 👁️✨

अनुभवी थिएटर आर्टिस्ट आणि कुशल मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मिता पायगुडे अंजुटे आता ‘घबाडकुंड’ चित्रपटातून एका गूढ आणि थरारक भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत 👀🔥

चित्रपटात त्या ‘रंगी’ ही व्यक्तिरेखा साकारत असून, ब्लॅक मॅजिकच्या जगात वावरणारी ही भूमिका कथानकाला वेगळाच थरार देणार आहे 😨✨
“नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते… नाव हिचं रंगी…!” ही टॅगलाईन सध्या विशेष चर्चेत आहे 💥

निर्माते रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून साकारलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट १९ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे 🎬👻

#GhabadKund #SmitaPaygudeAnnjute #MarathiMovie #MarathiCinema #marathireels #batamiwala

Leave a comment