‘दशावतार’मध्ये दर्जेदार कलाकारांची फौज!
दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गूढतेचा आणि भव्यतेचा अनोखा अनुभव देणारा टीझर प्रदर्शित मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणारा ‘दशावतार’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा प्रभावी आणि थरारक टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या टिझरचे खास आकर्षण म्हणजे तो ज्येष्ठ अभिनेते… Read More ‘दशावतार’मध्ये दर्जेदार कलाकारांची फौज!
