‘सकाळ तर होऊ द्या’ १० ऑक्टोबरला सर्वत्र होणार प्रदर्शितसुबोध भावे आणि मानसी नाईक प्रमुख भूमिकेत
काही चित्रपट आपल्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे घोषणेपासूनच चर्चेचा विषय ठरतात. यात चित्रपटाचे शीर्षक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. असेच अनोखे शीर्षक असलेला ‘सकाळ तर होऊ द्या’ हा मराठी चित्रपट सिनेसृष्टीपासून रसिकांपर्यंत सगळीकडे चर्चेचा विषय बनला आहे. मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच घोषित करण्यात आली असून, हा चित्रपट १० ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित… Read More ‘सकाळ तर होऊ द्या’ १० ऑक्टोबरला सर्वत्र होणार प्रदर्शितसुबोध भावे आणि मानसी नाईक प्रमुख भूमिकेत
