अमृता सुभाष – सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच झळकणार एकत्र
‘परिणती – बदल स्वतःसाठी’ १ ऑगस्टला होणार प्रदर्शितमराठी चित्रपटसृष्टीतील दोन जबरदस्त अभिनेत्री – अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी – आता प्रथमच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. ‘परिणती – बदल स्वतःसाठी’ हा त्यांचा आगामी चित्रपट येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय बाळसराफ यांचं प्रभावी दिग्दर्शन आणि पराग मेहता आणि हर्ष नरूला यांची… Read More अमृता सुभाष – सोनाली कुलकर्णी पहिल्यांदाच झळकणार एकत्र
