पथनाट्याने रंगला ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

सामाजिक भान जपणारे दिग्दर्शक अरविंद भोसले यांची नवी कलाकृती स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी मांडणी झाली ती नाट्य सादरीकरणातून. रवींद्र नाट्यमंदिरातल्या रंगमंचावर रंगलेल्या बहारदार पथनाट्याने रसिकांची मने जिंकली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी स्वच्छतेचं पथनाट्य सादर करीत पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीने ‘अवकारीका’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर अनावरण सोहळा रंगला.… Read More पथनाट्याने रंगला ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा

जीवा-नंदिनीचा भावनिक सीन प्रेक्षकांच्या मनात घर करतोय

कवितेच्या माध्यमातून मन जिंकणारा समुद्रकिनाऱ्यावरील क्षण व्हायरल‘तुझं प्रेम वेडं, मला उशिराच कळतं थोडं…’ या ओळींनी सध्या सोशल मीडियावर मराठी प्रेक्षकांना भावनिक केलं आहे. स्टार प्रवाहवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील जीवा-नंदिनीच्या नात्याचा एक नाजूक क्षण सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. प्रेम, वाद आणि समजुतींचा अनोखा प्रवाससध्या मालिकेत जीवा-नंदिनी आणि पार्थ-काव्याच्या नात्यांमध्ये ताण निर्माण झालेला आहे.… Read More जीवा-नंदिनीचा भावनिक सीन प्रेक्षकांच्या मनात घर करतोय

प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकरच्या ‘सखे गं साजणी’च्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

‘रेडबल्ब स्टुडिओ’ प्रस्तुत नव्या चित्रपटाचा पहिला लूक चर्चेतसोशल मीडियावर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे ‘सखे गं साजणी’ या नव्या मराठी चित्रपटाचं पोस्टर. अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि दिग्दर्शक अभिषेक जावकर यांच्या रेडबल्ब प्रॉडक्शन हाऊसतर्फे तयार होणारा हा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुहूर्ताचे फोटो ते टिझरपर्यंतचा प्रवासप्रार्थना बेहेरेने काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याचे… Read More प्रार्थना बेहेरे आणि अभिषेक जावकरच्या ‘सखे गं साजणी’च्या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला

राजश्री एंटरटेन्मेंटच्या ‘पाणी’ने २५ पुरस्कारांवर उमटवली मोहोर

‘पाणी’ ठरला वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटराजश्री एंटरटेनमेंटने ‘पाणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं असून पर्पल पेबल पिक्चर्स आणि कोठारे व्हिजन प्रा. लि. यांच्या सहकार्याने हा चित्रपट साकारण्यात आला आहे. हा राजश्री एंटरटेनमेंटचा पहिलाच मराठी चित्रपट असून त्यांनी पहिल्या प्रयत्नातच इतिहास रचला आहे. सशक्त कथानक आणि सामाजिक आशयाचा प्रभावआदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ हा चित्रपट मराठवाड्याच्या… Read More राजश्री एंटरटेन्मेंटच्या ‘पाणी’ने २५ पुरस्कारांवर उमटवली मोहोर

अभिजीत खांडकेकरचं झी मराठीवर दमदार कमबॅक!

झी मराठीवर परत येतंय ‘चला हवा येऊ द्या’चे नवं पर्वझी मराठीवरील लोकप्रिय आणि आजवर अनेकांच्या स्मितहास्याचे कारण ठरलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ हा नॉन-फिक्शन शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यावेळी या हास्ययात्रेचं सूत्रसंचालन करणार आहे आपला लाडका अभिनेता अभिजीत खांडकेकर. अभिजीतचा झी मराठीवरील प्रवास हा खूप खास आणि संस्मरणीय राहिलेला आहे. अभिजीत खांडकेकर सांगतात… Read More अभिजीत खांडकेकरचं झी मराठीवर दमदार कमबॅक!

‘१९ सप्टेंबरला फुटणार आतली बातमी!’

नव्या रहस्यकथेचा थरारक अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हामराठी चित्रपटसृष्टीत सस्पेन्स आणि सॅटायर यांचा अनोखा संगम घेऊन ‘आतली बातमी फुटली’ हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकताच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करत असून १९ सप्टेंबर २०२५ रोजी हा चित्रपट राज्यभरात प्रदर्शित होणार आहे. खुनाच्या सुपारीभोवती फिरणारा गंमतशीर खेळया चित्रपटात पती-पत्नीच्या ताणलेल्या नात्याच्या… Read More ‘१९ सप्टेंबरला फुटणार आतली बातमी!’

बँकर ते सुप्रसिद्ध गायक – अमेय डबली यांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी

‘कृष्णा : म्युझिक, ब्लिस अँड बियॉन्ड’ कार्यक्रमाची देशभरात चर्चासध्या महाराष्ट्रासह देशभरात गायक अमेय डबली यांच्या ‘कृष्णा : म्युझिक, ब्लिस अँड बियॉन्ड’ या संगीतमय कार्यक्रमाची मोठी चर्चा होत आहे. भक्ती, अध्यात्म आणि संगीत यांचा संगम असलेला हा कार्यक्रम केवळ एक कॉन्सर्ट नसून, भगवान श्रीकृष्णाच्या तत्त्वज्ञानावर आधारित एक आत्मिक अनुभव आहे. ४,००० हून अधिक मैफिली, अनेक दिग्गजांसोबत… Read More बँकर ते सुप्रसिद्ध गायक – अमेय डबली यांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी

‘झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून देशभरातील नव्या दमाच्या स्क्रीनरायटर्सचा शोध

झी एंटरटेनमेंटचा लॅन्डमार्क उपक्रम घोषित१५ जुलै २०२५, मुंबई – झी एंटरटेनमेंट एंटरप्राईजेस लिमिटेड (झी) या आघाडीच्या कंटेंट आणि टेक्नॉलॉजी पॉवरहाऊसकडून ‘झी रायटर्स रूम’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. नव्या आणि होतकरू पटकथालेखकांचा शोध घेऊन त्यांना व्यावसायिक संधी मिळवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारी चळवळ‘झी रायटर्स रूम’ ही फक्त… Read More ‘झी रायटर्स रूम’च्या माध्यमातून देशभरातील नव्या दमाच्या स्क्रीनरायटर्सचा शोध