‘ऑल इज वेल’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित – २७ जूनला प्रेक्षकांना हास्याची फुल्ल टु ट्रीट!

‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण धुडकावून लावत तीन मित्रांच्या धमाल मैत्रीची झलक घेऊन येणारा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट येत्या २७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकत्याच झालेल्या भव्य समारंभात या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सादर करण्यात आला, आणि तो पाहताच प्रेक्षकांच्या उत्सुकतेला नवे पंख मिळाले आहेत. धमाल मैत्री, वेगळा विषय आणि मजेशीर… Read More ‘ऑल इज वेल’चा धमाल ट्रेलर प्रदर्शित – २७ जूनला प्रेक्षकांना हास्याची फुल्ल टु ट्रीट!

‘सन मराठी’ वर येतेय पहिल्या नजरेतल्या प्रेमाची अनोखी जादू – ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’

‘सन मराठी’ वाहिनीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही नवी मालिका एक नाजूक, निरागस आणि मनाला भिडणाऱ्या प्रेमकथेचा अनुभव देणार आहे. नुकताच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तेजा आणि वैदेहीच्या प्रेमाचा अनोखा संघर्ष या मालिकेत तेजा (अशोक फळदेसाई) आणि वैदेही (अनुष्का गीते) ही नायक-नायिकेची जोडी… Read More ‘सन मराठी’ वर येतेय पहिल्या नजरेतल्या प्रेमाची अनोखी जादू – ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’

‘कमळी’ मालिकेसाठी विजया बाबरने शिकली शिवस्तुती – सांगितला खास अनुभव

झी मराठीवरील आगामी मालिका ‘कमळी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये विजया बाबर यांनी सादर केलेली शिवस्तुती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रोमोमधील त्यांचा जोशपूर्ण आणि भावनिक सादरीकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. शिवस्तुतीचा प्रभाव आणि आठवणी विजया बाबर सांगतात, “मी जेव्हा ढोल-ताशा पथक पाहायचे, तेव्हा ते सुरुवातीला शिवस्तुती म्हणायचे आणि मला… Read More ‘कमळी’ मालिकेसाठी विजया बाबरने शिकली शिवस्तुती – सांगितला खास अनुभव

नाट्यसेवेचा गौरव: नीना कुळकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

गोविंद बल्लाळ देवल स्मृतीदिनी आयोजित अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री मा.ना.श्री. आशिष शेलार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या या पुरस्काराचे स्वरूप शाल, मानपत्र आणि रु. ५१,०००/- रोख रक्कम असे होते. सांस्कृतिकतेचा परीघ अधिक व्यापक करू –… Read More नाट्यसेवेचा गौरव: नीना कुळकर्णी आणि सुरेश साखवळकर यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान

ऑल इज वेल चित्रपटात सयाजी शिंदे यांचा मराठमोळा भाईगिरी अवतार

मराठी भाषेचा गोडवा जितका शब्दांत, तितकाच स्वभावात मराठी ही भाषा वळवावी तशी वळते, असं म्हणतात. या भाषेचा गोडवा केवळ शब्दांपुरता मर्यादित न राहता तो माणसाच्या स्वभावातूनही व्यक्त होतो. अशाच मराठमोळ्या गोडव्याचा अनुभव देण्यासाठी अभिनेता सयाजी शिंदे प्रेक्षकांसमोर येणार आहेत एका हटके भूमिकेतून – ‘आप्पा’ या भाईच्या व्यक्तिरेखेतून. शुद्ध मराठीत भाईगिरी – ‘आप्पा’ उर्फ सयाजी शिंदे… Read More ऑल इज वेल चित्रपटात सयाजी शिंदे यांचा मराठमोळा भाईगिरी अवतार

‘वामा – लढाई सन्मानाची’ मधील ‘रेशमी धागे विरून गेले’ भावनिक गाण्याचे प्रदर्शन

स्त्री सशक्तीकरण आणि आत्मसन्मानाच्या लढ्याची कहाणी सांगणाऱ्या ‘वामा – लढाई सन्मानाची’ या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असतानाच आता या चित्रपटातील ‘रेशमी धागे विरून गेले’ हे भावनिक गाणे प्रदर्शित झाले आहे. मंजिरा गांगुली यांच्या भावस्पर्शी आवाजात सजलेले हे गीत मंदार चोळकर यांनी लिहिले असून रिजू रॉय यांनी संगीतबद्ध केले आहे. सरलाच्या आयुष्यातील वेदनांचा सूर चित्रपटातील… Read More ‘वामा – लढाई सन्मानाची’ मधील ‘रेशमी धागे विरून गेले’ भावनिक गाण्याचे प्रदर्शन

स्टार प्रवाहच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी

वारीचा अनुभव घरबसल्यापंढरीची वारी ही प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असणारी श्रद्धेची आणि भक्तीची पराकाष्टा असते. अनेक जण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवतात, पण काहींसाठी ही वारी फक्त इच्छा म्हणूनच राहते. हीच इच्छा आता प्रत्यक्ष अनुभवात बदलणार आहे स्टार प्रवाह वाहिनीच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ या विशेष कार्यक्रमामुळे. महाराष्ट्राचे लाडके अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासोबत प्रेक्षकांना घरबसल्या पंढरीची वारी अनुभवता येणार… Read More स्टार प्रवाहच्या ‘माऊली महाराष्ट्राची’ कार्यक्रमातून आदेश बांदेकर घेऊन येणार पंढरीची वारी थेट प्रेक्षकांच्या घरी

सुनिधी चौहानच्या आवाजात वडील-मुलीच्या नात्याला स्वर

वडील आणि मुलीच्या नात्याचा गोडवा व्यक्त करणं हे शब्दांत पकडणं तितकंसं सोपं नसतं. पण हेच नातं एका भावस्पर्शी गाण्यातून उलगडण्याचा प्रयत्न ‘अवकारीका’ या आगामी मराठी चित्रपटातून करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिने हे गाणं आपल्या हृदयस्पर्शी आवाजात सादर केलं आहे. ‘का रे बाबा’ या गीतातून बाप-लेकीच्या भावनांना साद “का रे बाबा … का… Read More सुनिधी चौहानच्या आवाजात वडील-मुलीच्या नात्याला स्वर