गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू… वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

अभिनयाच्या पलीकडे गश्मीरचा नवा प्रवासमराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी आता नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनय, हिंदी मालिका आणि नृत्य यात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर आता तो लेखक-दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून पदार्पण करत आहे. सोशल मीडियावर मुहूर्ताची खास घोषणागश्मीरने आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या पहिल्या चित्रपटाच्या मुहूर्ताची घोषणा सोशल मीडियावर केली. ‘जीआरम्स इव्हेंट्स अँड… Read More गश्मीर महाजनीचा नवा अध्याय सुरू… वाढदिवसानिमित्त पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटाची घोषणा

“सदैव तुमची झी मराठी” – एक नवं रूप, नव्या नात्यांसह

गेली २६ वर्ष महाराष्ट्राच्या घराघरांत प्रेम मिळवणारी, प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ‘मी मराठी झी मराठी’ असं अभिमानाने म्हणत झी मराठीने देशविदेशात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे आपला ठसा उमटवला आहे. नवीन अध्यायाची सुरुवात आता हीच झी मराठी एक नवा अध्याय सुरू करत आहे – ‘सदैव तुमची झी मराठी’. या ओळींमध्ये आहे आपल्या नात्यांमधील गहिरेपणा, एकोप्याची… Read More “सदैव तुमची झी मराठी” – एक नवं रूप, नव्या नात्यांसह

लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

११ वा वर्धापनदिन आणि गौरव सोहळा २४ जून रोजी लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांच्या ११ व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन २४ जून २०२५, मंगळवार, सायं. ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, दादर येथे करण्यात आले आहे. यावेळी लावणी, लोककला आणि शाहीरी परंपरेत कार्यरत असलेल्या कलावंतांचा सन्मान करण्यात येणार आहे. जीवनगौरव पुरस्कार – शाहीर मधुकर… Read More लावणी कलावंत महासंघाचे पुरस्कार जाहीर

रंगभूमीवर पुन्हा जोशात – विद्याधर जोशींचं ‘सुंदर’ पुनरागमन

‘सुंदर मी होणार’च्या निमित्ताने विद्याधर जोशी पुन्हा रंगमंचावर दीर्घ आजार, हॉस्पिटलायझेशन आणि थकव्यानंतर काही काळ रंगभूमीपासून दूर गेलेले ज्येष्ठ अभिनेते विद्याधर (बाप्पा) जोशी आता पुन्हा रंगमंचावर परतले आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या ‘सुंदर मी होणार’ या गाजलेल्या नाटकाच्या नव्या सादरीकरणात ते प्रमुख भूमिकेत झळकणार असून, ही पुनरागमनाची क्षणभर थबकवणारी पण आश्वासक गोष्ट आहे. पुलंचं नाटक… Read More रंगभूमीवर पुन्हा जोशात – विद्याधर जोशींचं ‘सुंदर’ पुनरागमन

‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर

जीवनगौरव पुरस्कार विजेते : नीना कुलकर्णी आणि सुरेश साखवळकर प्रतिवर्षी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केला जाणारा पुरस्कार सोहळा यंदा १४ जून २०२५ रोजी सायं. ४ वाजता यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे होणार आहे. यंदाच्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ‘गोविंदायन’… Read More ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’चे पुरस्कार जाहीर

‘निबार’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, १३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा आशयघन सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच सामाजिक भान जपत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारे चित्रपट दिले आहेत. शिक्षण आणि समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा ‘निबार’ हा आगामी मराठी चित्रपट त्याच परंपरेतला वाटसरू ठरणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, त्यावरून प्रेक्षकांना एका अर्थपूर्ण प्रवासाची चाहूल लागली आहे. ध्रुव फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंटच्या बॅनरखाली निर्मिती संतोष… Read More ‘निबार’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित, १३ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

‘देवमाणूस – मधला अध्याय’ मध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करणारी हिम्मतराव देशमुख यांची भूमिका

झी मराठीवरील ‘देवमाणूस – मधला अध्याय’ ही मालिका सुरू झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये तिची उत्सुकता वाढताना दिसते आहे. मालिकेतील अनेक पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे, पण विशेषत: ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर यांची हिम्मतराव देशमुख ही व्यक्तिरेखा विशेष चर्चेत आहे. हिम्मतराव देशमुख म्हणजे कोण? माधव अभ्यंकर सांगतात, “या मालिकेत मी हिम्मतराव देशमुख ही भूमिका साकारत असून तो… Read More ‘देवमाणूस – मधला अध्याय’ मध्ये प्रेक्षकांच्या मनात घर करणारी हिम्मतराव देशमुख यांची भूमिका

राहुल चौधरी दिग्दर्शित ‘इबलिस’ येतोय २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

‘इबलिस’ चित्रपटाची सोशल मीडियावर धुमाकूळ काही दिवसांपूर्वी ‘आता लढाई होणार’ अशा शब्दांत व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या ‘इबलिस’ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं. भगवा झेंडा, किल्ला, दुर्बीण, शालेय दप्तर आणि दूरध्वनी यांसारख्या प्रतिमा असलेल्या या पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये उत्कंठा निर्माण झाली आहे. पालक आणि शिक्षकांना विचारात टाकणारी कथा ‘इबलिस’ या चित्रपटात काही हुशार पण हटके… Read More राहुल चौधरी दिग्दर्शित ‘इबलिस’ येतोय २० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला